मुंबई दि 3 : एमपीएससी सदस्य नियुक्तीची फाईल अगोदरच राजभवन येथे पाठविली आहे अशा आशयाच्या बातम्या काही वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. त्या अनुषंगाने स्पष्ट करण्यात येते की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्तीसंदर्भात शिफारस असलेली नस्ती सोमवार दिनांक २ ऑगस्ट रोजी दुपारनंतर राजभवन येथे प्राप्त झाली असून ती राज्यपालांच्या विचाराधीन आहे.
००००
MPSC nominations file received by Governor only yesterday
In view of certain misleading media reports suggesting that the file containing recommendations of members to the MPSC had been lying with Raj Bhavan, it is clarified that the said file has been received by the Governor’s office from the State Government only in the afternoon of 2nd August 2021. The file is under consideration of the Governor.