Tuesday, March 21, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

क्रीडा संकुलाच्या पायाभूत सुविधांसाठी आवश्यक बाबींची तत्काळ पूर्तता करावी – क्रीडामंत्री सुनील केदार  

Team DGIPR by Team DGIPR
August 30, 2021
in नागपूर, जिल्हा वार्ता
Reading Time: 1 min read
0
क्रीडा संकुलाच्या पायाभूत सुविधांसाठी आवश्यक बाबींची तत्काळ पूर्तता करावी – क्रीडामंत्री सुनील केदार  
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

नागपूर, दि. 30:  देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल होण्यासाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. कुशल मनुष्यबळ, क्रीडा संकुलासाठी लागणारी अतिरिक्त जागा, वीज, पाणीपुरवठा आदी पायाभूत सुविधांसाठी आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करण्याचे आदेश युवक कल्याण व क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी आज येथे दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित विभागीय क्रीडा संकुलाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे–वर्मा, जिल्हाधिकारी श्रीमती आर. विमला, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड आदी उपस्थित होते.

मानकापूर विभागीय क्रीडा संकुल परिसरात चांगले क्रीडा वातावरण तयार व्हावे, या ठिकाणाहून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडावेत. त्यामुळे या क्रीडा संकुलात सर्वोत्कृष्ट सुविधा निर्माण करण्यावर भर द्यावा. देशातील क्रीडापटूंनी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत आतापर्यंतची उत्कृष्ट कामगिरी केली असून, त्याचा देशाला अभिमान आहे. त्यामुळे भविष्यात चांगले खेळाडू घडविण्यासाठी त्याच दर्जाची क्रीडांगणेही निर्माण करण्यावर राज्याच्या क्रीडा विभागाचा भर राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

शहरी भागासह ग्रामीण भागातून येणारे क्रीडापटूही उच्च दर्जाची कामगिरी करु शकतात. त्यांना लागणाऱ्या सोयीसुविधा महत्त्वपूर्ण ठरतात. त्यामुळे विदर्भातील विविध क्रीडा प्रकारातील खेळाडूंना नागपूर येथे सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे श्री. केदार म्हणाले.

विभागीय क्रीडा संकुलात सुरु असलेले बांधकाम, युवा वसतीगृह बांधकाम, पॅव्हेलियन, 400 मिटर ट्रॅक, क्रीडा संकुलाच्या मागील बाजूचे अतिक्रमण रोखण्यासाठी आवारभिंतीचे बांधकाम करा, ‘मेडा’कडून सौर पॅनेल बसविणे, यासह इनडोअर स्टेडियममधील एलईडी दिवे बसविण्याबाबत चर्चा करण्यात आली.  आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा‍ निर्माण करणे तसेच संकुलाचे व्यवस्थापन करताना सिंथेटीक ट्रॅक, बहुद्देशीय सभागृह बांधकाम, मुला-मुलींचे वसतीगृहांचे बांधकाम, आदी सुविधा निर्मिती करणे, जलतरण तलाव, हॉकी ॲस्ट्रोटर्फ, अद्ययावत शुटींग रेंज, स्वतंत्र बॅडमिंटन हॉल, तसेच विविध क्रीडा प्रकारांसाठी लागणारे सुविधांचे बांधकाम करणे, उपलब्ध सुविधांची देखभाल व दुरुस्ती करण्याबाबतचे आदेशही यावेळी त्यांनी दिले.

शासन निर्णयानुसार व्यवहार सल्लागार, संपूर्ण प्रकल्पासाठी विधी सल्लागार आणि वास्तुशास्त्रज्ञाची निवड करण्याबाबतही आढावा घेण्यात आला. विभागीय क्रीडा संकुलाच्या बाजूला असलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जागेतून रस्ता निर्मितीसाठी आवश्यक असलेली जागा मिळावी, आदी विषयांवर यावेळी मंत्री केदार यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली.

*****

मागील बातमी

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिकस्तर उंचावण्यासाठी 16 कलमी कार्यक्रम राबविण्यास मंजूरी

पुढील बातमी

‘दिलखुलास’ कार्यक्रमात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मुलाखत

पुढील बातमी
‘दिलखुलास’ कार्यक्रमात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मुलाखत

‘दिलखुलास’ कार्यक्रमात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मुलाखत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

March 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Feb    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 5,284
  • 12,154,431

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.