Monday, March 27, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

भटक्या विमुक्तांसाठीच्या योजना युद्धपातळीवर राबविणार : इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री विजय वडेट्टीवार

राज्यातील भटके विमुक्तांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात पार पडली बैठक

Team DGIPR by Team DGIPR
September 8, 2021
in वृत्त विशेष
Reading Time: 1 min read
0
भटक्या विमुक्तांसाठीच्या योजना युद्धपातळीवर राबविणार : इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री विजय वडेट्टीवार
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

भटक्या विमुक्तांसाठी राबविण्यात येणाऱ्‍या योजना प्राधान्याने राबवा – भटक्या विमुक्त कल्याणकारी बोर्डाचे अध्यक्ष दादा इधाते   

मुंबई, दि. 8 : राज्यातील भटक्या विमुक्त या समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठीच्या योजना प्राधान्याने राबवा, या समाजाचे सामाजिक आर्थिक सर्वेक्षण तातडीने करावे, या समाजाच्या विकासासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना करावी, अशा सूचना भारत सरकारचे भटक्या विमुक्त कल्याणकारी बोर्डाचे अध्यक्ष दादा इधाते यांनी केल्या. भटक्या विमुक्तांच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेत असून सर्व योजना युद्धपातळीवर राबविणार असल्याची ग्वाही इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

राज्यातील भटके विमुक्तांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयातील दालनात भारत सरकारचे भटक्या विमुक्त कल्याणकारी बोर्डाचे अध्यक्ष दादा इधाते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सचिव इंद्रा मालो, भटक्या विमुक्त कल्याणकारी बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी.एस.वर्मा, डॉ.मनीष गवई, राजेंद्र भोसले यासह इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

अध्यक्ष श्री.इधाते म्हणाले, राज्य शासनाकडून भटक्या विमुक्तांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांना गती देण्यात यावी. या समाजाच्या विकासासाठी केंद्र शासनाला जे प्रस्ताव पाठविले आहेत त्यांना मंजूरी देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल. भटक्या विमुक्तांसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून या समाजाच्या विकास योजनांचा आढावा व अमंलबजावणी करण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे. तसेच राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्‍या सर्व योजनांची तपशीलवार माहिती यावेळी अध्यक्षांनी जाणून घेतली.

भटके विमुक्त जाती-जमातीच्या सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणाची कार्यवाही प्राधान्याने करणार – इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री विजय वडेट्टीवार

मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले, भटके विमुक्त जाती-जमातीच्या सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणाची कार्यवाही प्राधान्याने सुरू आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे यासाठी नोडल अधिकारी नियुक्त देखील करण्यात आला आहे. राज्य शासनाने केलेल्या कार्यवाहीची माहिती भटक्या विमुक्त कल्याणकारी बोर्डालाही सादर करण्यात येईल. या समाजाच्या विकासासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात येतील. या समाजातील लोकांना जातीचे दाखले सुलभरित्या मिळावे यासाठी यापूर्वी सामाजिक न्याय विभागाकडून काढण्यात आलेला २००८ चा शासन निर्णय ग्राह्य धरून तलाठी, सरपंच अथवा ग्रामसेवक यांनी दिलेला रहिवास अथवा जातीसाठीचा पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे जातीचा दाखला मिळण्यातील अडसरही दूर होईल. परदेश शिष्यवृत्तीसाठी सध्या विभागाकडून दहा विद्यार्थ्यांना या विभागामार्फत पाठविले जाते आगामी कालावधीत ही संख्या पन्नास वर नेण्याचा विभागाचा मानस आहे. यामध्ये १७ विद्यार्थी वि.जा.भ.ज. व ३३ विद्यार्थी ओबीसी समाजघटकातील असतील, असेही मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले.

मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले, पैठणीसाठी लागणाऱ्‍या कारागीर तसेच मजुरांची राज्यात मोठ्या प्रमाणात मागणी आहे हे लक्षात घेऊन बंजारा समाजातील तीन हजार महिलांना पैठणीसाठी लागणाऱ्‍या कच्च्या मालाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे या महिलांना किमान महिन्याला पंधरा हजार रूपये घरबसल्या मिळणार आहेत. सध्या ६५० अभ्यासक्रमांचा शिष्यवृत्तीमध्ये समावेश आहे या कोर्सेसची संख्या ७०० वर नेण्यासाठी विभाग प्रयत्नशील आहे. राज्यात इतर मागास वर्ग विभागातील विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतीगृह उभारण्यासाठी कार्यवाही सुरू आहे केंद्र शासनाकडून यासाठी निधी मिळाल्यास या कामांना अजून गती येईल.तांडा वस्तींना लोकसंख्येच्या आधारावर निधी देखील वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्कॉलरशिप तसेच या समाजाच्या विकासासाठी प्राधान्याने योजना राबविण्यात येत असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री श्री.वडेट्टीवार यांनी सांगितले.

00000

Tags: भटक्या विमुक्त
मागील बातमी

वारकरी संप्रदायासाठी दीर्घकालीन आराखडा तयार करण्यात येणार – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

पुढील बातमी

कृषी पर्यटन केंद्र चालकांनी सुचविलेल्या विविध व चांगल्या सूचनांचा समावेश कृषी पर्यटन धोरणात करणार – कृषीमंत्री दादाजी भुसे

पुढील बातमी
कृषी पर्यटन केंद्र चालकांनी सुचविलेल्या विविध व चांगल्या सूचनांचा समावेश कृषी पर्यटन धोरणात करणार – कृषीमंत्री दादाजी भुसे

कृषी पर्यटन केंद्र चालकांनी सुचविलेल्या विविध व चांगल्या सूचनांचा समावेश कृषी पर्यटन धोरणात करणार - कृषीमंत्री दादाजी भुसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

March 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Feb    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 7,772
  • 12,243,370

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.