Monday, February 6, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

मराठवाड्याच्या विकासाकरिता निधीची कमतरता भासू देणार नाही – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

Team DGIPR by Team DGIPR
September 25, 2021
in औरंगाबाद, जिल्हा वार्ता
Reading Time: 1 min read
0
मराठवाड्याच्या विकासाकरिता निधीची कमतरता भासू देणार नाही – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

औरंगाबाद, दि.25, (जिमाका) :- मराठवाड्याच्या विकासाकरीता दळणवळणाची साधने महत्वाची असून रस्त्याचा विकास झाल्यास मराठवाड्याचा विकास होईल आणि म्हणूनच रस्त्याच्या कामांकरीता निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज येथे दिली.

कुंभेफळ ता.जि.औरंगाबाद येथे 14 व्या वित्त आयोगातून महिला व बालकांसाठी सुसज्ज रुग्णालय इमारतीचा लोकार्पण तसेच कुंभेफळ ते टाकळी, केंब्रिज ते सावंगी रस्त्याच्या भूमिपूजन यासह कुंभेफळ येथील जिल्हा परिषद अंतर्गत विविध विकास कामांचे उद्घाटन श्री.चव्हाण यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमास रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीना शेळके, माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे, आमदार अंबादास दानवे, माजी आमदार सुभाष झांबड, कल्याण काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, विलास बापू औताडे, कुंभेफळ ग्रामपंचायतीच्या सरपंच कांताताई सुधीर मुळे, उपसरपंच कु.मनिषा ज्ञानेश्वर शेळके, आदींची उपस्थिती होती.

लाडसावंगी ते करमाड हा रस्ता सी.आर.एफ.च्या माध्यमातून 15 कि.मी. रस्त्याकरीता मंजुरी देत श्री.चव्हाण म्हणाले की, नागपूरच्या धर्तीवर मराठवाड्यातून पुणे मार्गे मुंबई बुलेट ट्रेन गेली पाहिजे. याकरीता आपण सर्वांनी राजकीय मतभेद बाजुला सारुन मराठवाड्याच्या दर्जेदार विकासाकरीता एकत्र काम करत मराठवाड्यात विकास खेचून आणू असा विश्वास व्यक्त करत श्री.चव्हाण यांनी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले याकरीता लवकरच निधी उपलब्ध करण्याकरीता मी व्यक्तीश: प्रयत्नशील राहील. पुढील तीन वर्षात मराठवाड्यात सुमारे 900 कि.मी. रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर वरुड काझी ते एमआयडीसी, लाडगाव ते जडगाव या रस्त्यांकरीता 4 कोटी रुपये निधी देखील उपलब्ध करुन देण्यात येईल, असे आश्वासन देखील श्री.चव्हाण यांनी यावेळी दिले.

ग्रामीण विकासाकरीता सोलापूर हायवे, जालना हायवे, कुंभेफळ ते टाकळी रस्त्याची कामे हाती घेण्यात आली असून चिकलठाणा ते सावंगी साधारण 13 कोटीच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ होत आहे असे सांगून श्री.चव्हाण यांनी कुंभेफळ ग्रामपंचायतीच्या इमारतीचे व येथे होत असलेल्या विविध कामांचे कौतुक करत येथील ग्रामपंचायतींचा आदर्श सबंध राज्याने घ्यावा असे देखील कौतुकाने म्हणाले.

रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे म्हणाले मराठवाड्याच्या विकासासाठी अतिरिक्त निधी श्री.चव्हाण साहेबांनी मिळून दिला तसेच रोजगार हमी योजनेतून अतिवृष्टीमुळे झालेले नुकसानीकरीता निधी मिळवून देईल. प्रत्येक शेतीला पक्का रस्ता मिळावा याकरीता लवकरच शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाईल त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होतील. त्याचबरोबर फळबागेकरीता जाचक अटी रद्द करुन छाननी समिती देखील बरखास्त करण्यात आली असून शेतकऱ्यांना त्यामुळे निश्चित मदत मिळेल असे श्री भुमरे म्हणाले

यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी आमदार कल्याण काळे, आमदार अंबादास दानवे, विलास बापु औताडे, सुधीर शेळके यांची देखील समायोचित भाषणे झाली. प्रारंभी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर आभार अशोक हिरे यांनी मानले.

***

Tags: मराठवाड्याचा विकास
मागील बातमी

पुणे शहराच्या विकासासाठी सर्वांनी सोबत येऊन काम करावे – विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे

पुढील बातमी

ग्रामीण भागात आरोग्यासाठी पायाभूत सुविधा कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुढील बातमी
ग्रामीण भागात आरोग्यासाठी पायाभूत सुविधा कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

ग्रामीण भागात आरोग्यासाठी पायाभूत सुविधा कमी पडू देणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

February 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728  
« Jan    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 294
  • 11,296,319

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.