Tuesday, February 7, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

राज्यपालांच्या हस्ते गरजू विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन्स व मल्टीव्हिटॅमिन टॅब्लेट्सचे वाटप

रेडक्रॉसच्या राज्यातील कार्याचे कौतुक; विविध दूतावासाच्या महिला अधिकाऱ्यांची कार्यक्रमाला उपस्थिती

Team DGIPR by Team DGIPR
September 29, 2021
in वृत्त विशेष
Reading Time: 1 min read
0
राज्यपालांच्या हस्ते गरजू विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन्स व मल्टीव्हिटॅमिन टॅब्लेट्सचे वाटप
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

मुंबई दि २९ :कुठल्याही शासन मदतीशिवाय समाजातील सधन लोकांकडून संसाधन गोळा करून ते समाजातीलच गरजू लोकांसाठी खर्च करणाऱ्या रेडक्रॉस सोसायटीचे राज्यातील कार्य अतिशय कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे काढले.

इंडियन रेडक्रॉस सोसायटी मुंबईच्या वतीने आर्थिकदृष्ट्या सर्वसाधारण कुटुंबातील महाविद्यालयीन विद्यार्थिनींना राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सॅनिटरी नॅपकिन्स व मल्टीव्हिटॅमिन टॅब्लेट्सचे वाटप करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या पाटकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला इंडियन रेडक्रॉस सोसायटी मुंबईचे अध्यक्ष सुरेश देवरा, महामंत्री विजय कुमार सिंघल, रेडक्रॉस सोसायटी व्यवस्थापन समितीचे सदस्य, दक्षिण आफ्रिकेच्या मुंबईतील वाणिज्यदूत आंद्रिया कुन, रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद तसेच नेदरलँड्स, पोलंड, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड दूतावासातील महिला अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

जागतिक महायुद्ध काळात स्थापन झालेल्या रेडक्रॉस संस्थेने प्रदीर्घ काळ आपत्तीच्या वेळी लोकांना सेवा दिली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात रेडक्रॉस चांगले काम करीत आहे. केवळ लोकांकडून मिळालेल्या देणगीवर संस्था काम करीत असताना कोविड काळात संस्थेने ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स, अन्नधान्य, मास्क सॅनिटायझर तसेच ग्रामीण भागात शौचालय बांधण्याचे चांगले काम केले असे सांगून विविध देशातील दूतावासांनी रेडक्रॉसला मदत करावी असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या बी.एम.रुईया महिला महाविद्यालयातील दहा मुलींना व त्यांच्या आईंना सॅनिटरी नॅपकिन्स व मल्टीव्हिटॅमिन टॅब्लेट्स किट्स देण्यात आले.

मुंबई रेडक्रॉसचे अध्यक्ष सुरेश देवरा यांनी प्रास्ताविक केले तर महामंत्री विजय कुमार सिंघल यांनी आभार मानले.

0000 

 

Distributes Sanitary Napkins and Redimmune Multivitamin Tablets to girls from underprivileged families

Governor Koshyari applauds the work of Indian Red Cross Society Mumbai; appeals Consulates to support Red Cross endeavor

 

Mumbai Date 29 ;Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari applauded the work done by the Indian Red Cross Society in all districts of Maharashtra and appealed to the Consulates from various countries to lend their support to the Red Cross society in its humanitarian work.

The Governor was speaking at a programme to distribute sanitary napkins and multivitamin tablets to college students from underprivileged families at Patkar Hall of SNDT Women’s University, Mumbai on Wednesday (29th Sept).  The programme was organized by the Indian Red Cross Society- Mumbai.

Ten girl students from the B M Ruia Women’s College and their mothers were given the kits containing sanitary napkins and multivitamin tablets at the hands of the Governor.

Chairman of Indian Red Cross Society, Mumbai Suresh Deora, Honorary Secretary Vijay Kumar Singhal, Members of Managing Committee of Red Cross Society, Commissioner of Railway Police Qaiser Khalid, Consul General of South Africa in Mumbai Andrea Kuhn and Consulate officers from Netherlands, Switzerland, New Zealand and Poland were present.

Tags: सॅनिटरी नॅपकिन्स
मागील बातमी

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढणार, धीर सोडू नका

पुढील बातमी

मुंबईत उभे राहणार लष्करी संग्रहालय!

पुढील बातमी
मुंबईत उभे राहणार लष्करी संग्रहालय!

मुंबईत उभे राहणार लष्करी संग्रहालय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

February 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728  
« Jan    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 252
  • 11,301,540

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.