Tuesday, March 21, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

नवीन उद्योजक तयार करून रोजगारांच्या संधी निर्माण करू – मंत्री नबाव मलिक

व्हॉट्सॲपद्वारे कोविड लस नोंदणी ॲपचे उद्घाटन

Team DGIPR by Team DGIPR
September 30, 2021
in वृत्त विशेष
Reading Time: 1 min read
0
नवीन उद्योजक तयार करून रोजगारांच्या संधी निर्माण करू – मंत्री नबाव मलिक
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

मुंबई, दि. 30 : कोविड लसीकरणामध्ये गोंदिया जिल्हा सर्वांत जास्त लसीकरण झालेला जिल्हा असून यापुढे दुर्गम आणि अतिदुर्गम भागातही लसीकरण मोठ्या प्रमाणात होण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. याचाच भाग म्हणून महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया आणि नवाना टेक प्रा.लि. यांच्यात सामंजस्य करार होऊन व्हॉट्सॲपद्वारे कोविड लसीकरण नोंदणीच्या अॅपचे उद्घाटन कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते आज मुंबईत करण्यात आले.

याप्रसंगी विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनिषा वर्मा, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह, गोंदिया जिल्हाधिकारी श्रीमती नयना गुंडे, सहायक जिल्हाधिकारी अनमोल सागर, नवाना टेकचे राऊल नानावटी, गोंदिया आरोग्य विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

ऑनलाईन उद्घाटन झालेल्या या कार्यक्रमामध्ये मंत्री श्री.मलिक म्हणाले की, व्हॉट्सॲपद्वारे कोविड लसीकरण नोंदणीची सुरूवात होत असल्याने गोंदिया जिल्हा लसीकरणात पुढे जाणार असून सर्वसामान्य नागरिकांना त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. या नवीन तंत्रज्ञानाच्या वापराने भविष्यात आणखी काही सुविधा देता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, आपल्याकडे स्टॉर्टअप योजना असून ग्रामीण भागातील तरूणांकडे असलेल्या नवनवीन संकल्पना शोधण्यासाठी स्टार्टअप यात्रा सारखे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच ग्रामीण भागातील तयार केलेल्या वस्तूंना मार्केटिंग करण्याची जबाबदारी फ्लिपकॉट ही कंपनी स्वीकारत असल्याचेही श्री.मलिक यांनी यावेळी सांगितले. जिल्हा प्रशासने महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगाराच्या निर्मिती बरोबरच रोजगार देणारे उद्योजकही तयार करावेत, असे श्री.मलिक यांनी सांगितले.

प्रधान सचिव श्रीमती मनिषा वर्मा यावेळी म्हणाल्या की, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजा असून सध्या उद्भवत असलेले कोविडचे आव्हान लक्षात घेता नवाना टेकने महत्त्वपूर्ण ॲप तयार केले आहे. लसीकरणात सामान्य माणसांचे जे काही गैरसमज आहे, त्या या ॲपच्या माध्यमातून नक्कीच दूर होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अमित कोठावदे तर आभार प्रदर्शन कौशल्य विकास विभागाचे आयुक्त श्री.दीपेंद्र यांनी केले..

ॲपविषयी :

या तंत्रज्ञानाद्वारे, स्टार्टअपने मराठी भाषेत Whatsapp Voice Bot तयार केला आहे ज्याद्वारे ग्रामीण वापरकर्त्यांना व्हॉट्सअॅपवर वॉइस  नोट्स मराठीत पाठवून लसीकरणासाठी बुकिंग करता येईल. मराठीतील आवाजाचा वापर महाराष्ट्रातील प्रत्येक वापरकर्त्याला शहरी किंवा ग्रामीण भागातील लसीकरण बुकिंग प्लॅटफॉर्मवर न्याय्य प्रवेश मिळू देईल. बोटचा वापर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पसरत असलेल्या चुकीच्या माहितीशी लढण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. नवाना टेकचे Speech Recognition Technology खालील मराठी बोलीभाषांसाठी (झाडी-बोली, वऱ्हाडी आणि प्रमाणित मराठी) घरगुती पद्धतीने बांधली गेली आहे आणि मराठी ओळखण्यात अत्यंत अचूकता दाखवली आहे.

स्टार्टअप वीक प्रकल्पाचा एक भाग म्हणून, गोंदिया जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर हे तंत्रज्ञान वापरले जात आहे, कोरोना लसीकरणासाठी व्हॉट्सॲपद्वारे नोंदणीकरीता स्टार्टअप नवाना टेक लिमिटेड कंपनीद्वारे सदर ॲप तयार करण्यात आलेला आहे. नागरिकांना कोरोना लसीकरणासाठी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून या ॲपचा उपयोग होणार आहे. जसे की, आपण कुठे राहता, आपली वय किती आहे अशाप्रकारे प्रश्नोत्तराच्या माध्यमातून सदर ॲपचा उपयोग नागरिकांना होणार आहे. सदर ॲप हा मराठी व इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहे.  कोणताही नागरिक आता त्याच्या जवळच्या केंद्रावर व्हॉट्सअॅपद्वारे मोबाईल क्रमांक 85914 89232 वर नोंदणी करू शकतो. बॅकएंडवर, स्टार्टअपने व्हॉट्सअॅपवर पूर्ण नोंदणीसाठी कोविन अॅपसह एकत्रित केले आहे.

000

Tags: नवीन उद्योजक
मागील बातमी

कोरोनाशी ज्या जिद्दीने, ईर्षेने आपण लढलो त्याच ईर्षेने स्वच्छतेसाठी लढा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुढील बातमी

‘जागतिक ज्येष्ठ नागरिक’ दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे ‘समृद्ध वृद्धापकाळ’ या विषयावर उद्या चर्चासत्र

पुढील बातमी
‘जागतिक ज्येष्ठ नागरिक’ दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे ‘समृद्ध वृद्धापकाळ’ या विषयावर उद्या चर्चासत्र

'जागतिक ज्येष्ठ नागरिक' दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे 'समृद्ध वृद्धापकाळ' या विषयावर उद्या चर्चासत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

March 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Feb    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 15,876
  • 12,165,023

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.