मंत्री श्री. धनंजय मुंडे यांचा परिचय

0
8

Ø नाव                 : श्री. धनंजय पंडितराव मुंडे

Ø जन्म                 : 15 जुलै, 1975

Ø जन्म ठिकाण     : मुंबई

Ø शिक्षण             : बी.एस.एल.

Ø ज्ञात भाषा         : मराठी, हिंदी, इंग्रजी.

Ø वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती राजश्री.

Ø अपत्ये              : एकूण 2 (दोन मुली)

Ø व्यवसाय          : शेती, व्यापार व समाजसेवा

Ø पक्ष                  : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

Ø मतदारसंघ        : 233-परळी

Ø इतर माहिती      :  अध्यक्ष, नाथ प्रतिष्ठान, परळी वैजनाथ, या संस्थेमार्फत सामुहिक विवाह, वृक्ष लागवड, आरोग्य तपासणी शिबीरांचे, विविध क्रीडा स्पर्धाचे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजना विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तुंचे वाटप; 2003 मध्ये घाटनांदूर येथील रेल्वे अपघातात 12 जणांचे प्राण वाचविले; ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी अनेक गावात 200 पेक्षा अधिक विंधन विहिरी घेतल्या; 2001 मध्ये बेरोजगार व दहशतवाद विरोधी युवक मोर्चा;

2008 दिल्ली येथील युवाक्रांती रॅलीत महाराष्ट्रातील युवकांचे नेतृत्व; 2009 मध्ये पुणे येथे युवा संकल्प रॅलीचे आयोजन केले.

1997-98 भारतीयजनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी आघाडीचे प्रमुख;

1998 – 2001 उपाध्यक्ष व 2001 – 2007 सरचिटणीस व 2007-2010 अध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा; 2002-2007सदस्य, 2007-2010 उपाध्यक्ष, जिल्हापरिषद बीड; संचालक, संत जगमित्र सहकारी सुतगिरणी मर्यादित टोकवाडी, परळी वैजनाथ; 2010-13, 2013-16 सदस्य महाराष्ट्र विधानपरिषद डिसेंबर 2014 ते जुलै, 2016 विरोधी पक्षनेता, विधानपरिषद, जुलै, 2016 मध्ये महाराष्ट्र विधानपरिषदेवर फेरनिवड, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते; 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवड.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here