मंत्री श्री. विजय वडेट्टीवार यांचा परिचय

Ø नाव              :श्री.विजयनामदेवराववडेट्टीवार

Ø जन्म             : 12डिसेंबर, 1962.

Ø जन्मठिकाण  :करंजी,तालुकागोंडपिंपरी,जिल्हाचंद्रपूर.

Ø शिक्षण         :एच.एस.सी.

Ø ज्ञातभाषा      :मराठी,हिंदी,इंग्रजीवतेलगू.

Ø वैवाहिकमाहिती:विवाहित,पत्नीश्रीमतीकिरण.

Ø अपत्ये          :एकूण4 (एकमुलगावतीनमुली)

Ø व्यवसाय       :शेतीवव्यापार.

Ø पक्ष               :भारतीयराष्ट्रीयकाँग्रेस(आय)

Ø मतदारसंघ     : 73-ब्रम्हपूरी,जिल्हाचंद्रपूर

Ø इतरमाहिती   :संस्थापक-अध्यक्ष,सेमानावनविकासशैक्षणिकसंस्थाःविदर्भस्तरीयएकांकिकास्पर्धा,कविसंमेलने,क्रीडास्पर्धांचेआयोजन;गरीबविद्यार्थ्यांनासर्वतोपरीमदत;शिवसेनेच्यामाध्यमातूनआरोग्यतपासणीशिबीरे,रक्तदान,नेत्रदान.नेत्रचिकित्सावमोफतचष्मेवाटपशिबीरांचेआयोजन;बेरोजगारांनामार्गदर्शनआणिशेतकरी,शेतमजूर,वनकामगारांच्यान्यायहक्कांसाठीमोर्चे,आंदोलनेकरूनन्यायमिळवूनदेण्यासाठीप्रयत्न;गडचिरोलीजिल्ह्यातीलकारवाफा,तुलतुली,दिनायाउपसासिंचनप्रकल्पांसाठीच्याआंदोलनाचेनेतृत्वपुरग्रस्तांनामदत;दुधउत्पादनवप्रक्रियाकेंद्रसुरूकरून(शिवाणीडेअरी)गरीब,आदिवासी,शेतकरीयांनागाई-म्हशीउपलब्धकरूनरोजगाराचीसाधनेउपलब्धकरूनदिली;अध्यक्ष,चंद्रपूरजिल्हामध्यवर्तीबँक,संचालक,महाराष्ट्रराज्यसहकारीबँक;अध्यक्ष,स्वदेशीकुक्कुटपालनसहकारीसंस्था,गडचिरोली;अध्यक्ष,सेमानाविद्याववनविकासप्रशिक्षणसंस्था,गडचिरोली;          चिमूरवसिंदेवाहीयेथेनगरपरिषदस्थापनेसाठीप्रयत्न;गडचिरोली,वडसा(दे),भद्रावती,वरोरा,चंद्रपूर,ब्रम्हपूरीनगरपरिषदनिवडणुकीद्वारेशिवसेनेचीसत्तेसाठीविशेषप्रयत्न;कुरखेडा,आरमोरी,वडसा,गडचिरोली,चामोशी,धानोरावमुलचेरापंचायतसमित्यांमध्येशिवसेनेचीसत्तासंपादनकेली;गडचिरोलीजिल्हानिर्मितीआंदोलनातसहभाग,अटकवकारावासः1986पासुनगडचिरोलीशिवसेनाजिल्हाप्रमुख; 1995-98अध्यक्ष,वनविकासमहामंडळ,याकाळातजंगलकामगार,वनमजूरसहकारीसंस्थांच्याअडचणीसोडवूनतोट्यातीलमहामंडळनफ्यामध्येआणले;शिवसेनेच्या550गावातशाखाकाढल्याः1997पासूनगडचिरोलीजिल्ह्यातीलवचिमूरभागातीलबहुसंख्यग्रामपंचायतीवरवर्चस्वमिळविले; 2005पासूनकाँग्रेसपक्षाचेकार्य;सदस्य,जिल्हापरिषद,गडचिरोली; 1998 – 2004सदस्य,महाराष्ट्रविधानपरिषद; 2004-2009, 2009-2014, 2014-2019सदस्य,महाराष्ट्रविधानसभा;विधीमंडळाच्यारोजगारहमी,लोकलेखावआश्वासनसमितीचेसदस्यनोव्हेंबर2009तेनोव्हेंबर, 2010जलसंपदावसंसदीयकार्यवित्तवनियोजनआणिऊर्जाखात्याचेराज्यमंत्री;काहीकाळविधानसभेचेविरोधीपक्षाचेकामपाहिले;ऑक्टोबर, 2019मध्येमहाराष्ट्रविधानसभेवरफेरनिवड.

संदर्भ: 13वीमहाराष्ट्रविधानसभासदस्यांचासंक्षिप्तजीवनपरिचय