·
· नाव :श्री.दादाजीदगडुभुसे
· जन्म : 6मार्च, 1964
· जन्मठिकाण :मालेगांव,जिल्हानाशिक
· शिक्षण :डी.सी.ई.
· ज्ञातभाषा :मराठी,हिंदीवइंग्रजी
· वैवाहिकमाहिती:विवाहित,पत्नीश्रीमतीअनिता.
· अपत्ये :एकूण 2 (दोनमुलगे)
· पक्ष :शिवसेना
· मतदारसंघ : 115-मालेगावबाह्य,जिल्हा-नाशिक
· इतरमाहिती : शिवसेनातालुकाप्रमुख,मालेगाव;पक्षाच्यासर्वउपक्रमांतसक्रीयसहभाग;जागरशिवशाहीच्यामाध्यमातनसर्वसामान्यमाणसांनाशासनाच्याविविधयोजनांचीमाहितीदिली;संजयगांधीनिराधारयोजना,इंदिरागांधीराष्ट्रीयवृद्धापकाळनिवृत्तीवेतनअनुदानयोजनावश्रावणबाळपक्षयोजनेचेअनुदानलाभार्थ्यांनामिळवूनदिले;रस्ते,पिण्याचेपाणी,आरोग्यसुविधायांसारखीसामाजिककामेकेली;महिलाबचतगटाच्यामाध्यमातूनमहिलांनारोजगाराच्यासंधीउपलब्धकरूनदिल्या;शासकीयपडिकजागावगावठाणातीलसरकारीजमीन15,000लाभार्थ्यींनामिळवूनदिली; वनहक्कसमितीच्यामाध्यमातूनवनजमिनीनियमितकेल्या;दारिद्रयरेषेखालीलव्यक्तिंनामदतःमालेगावयेथेअतिरिक्तजिल्हाधिकारीकार्यालयसुरूकरण्यासाठीप्रयत्न;आमआदमीविमायोजना,स्वर्णजयंतीग्रामीणरोजगारयोजनाराबविली;लोकसहभागातूनए.पी.जे.अब्दुलकलामबंधारातयारकेला;गरीबांनाअल्पकिंमतीतघरेमिळवूनदिली;भारतनिर्माणवराष्ट्रीयपेयजलअंतर्गतपाणीपुरवठायोजनाकार्यान्वितकेली;सामुहिकविवाह,गोरगरीबरुग्णांनामदत,रक्तदान,आरोग्यतपासणीशिबिरांचेआयोजनरुग्णवाहिकाउपलब्धकरूनदिली;शालोपयोगीवस्तूंचेवाटप;संगणकप्रशिक्षणकेंद्रसुरूकेले;जिमखानासुरूकेला;व्यसनमुक्तीवस्वच्छताअभियानराबविलेवनहक्कसमितीद्वारेवनजमीननियमितकरणे,जागरशिवशाहीचाकार्यक्रमाच्यामाध्यमातूनजातीचेदाखलेमिळवूनदेणेइ.कार्यकेले; 2004-2009, 2009-2014सदस्य,महाराष्ट्रविधानसभा; 2014-2019सदस्य,महाराष्ट्रविधानसभा;सहकारखात्याचेराज्यमंत्री;ऑक्टोबर2019मध्येविधानसभेवरफेरनिवड.
संदर्भ –13वीमहाराष्ट्रविधानसभासदस्यांचासंक्षिप्तजीवनपरिचय
00000