Tuesday, October 3, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • छत्रपती संभाजीनगर
      • छत्रपती संभाजीनगर
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • धाराशिव
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • पावसाळी अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • छत्रपती संभाजीनगर
      • छत्रपती संभाजीनगर
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • धाराशिव
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • पावसाळी अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

कोरोना प्रतिबंधासाठी सोलापूर जिल्हा शंभर टक्के लसीकरणयुक्त झाला पाहिजे – पालकमंत्री दत्तात्रय भरणे

Team DGIPR by Team DGIPR
November 12, 2021
in सोलापूर, जिल्हा वार्ता
Reading Time: 1 min read
0
कोरोना प्रतिबंधासाठी सोलापूर जिल्हा शंभर टक्के लसीकरणयुक्त झाला पाहिजे – पालकमंत्री दत्तात्रय भरणे
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

दोन्ही डोस घेतलेल्या जिल्ह्यातील नागरिकांची एकूण संख्या 30 लाख 8 हजार 667

सोलापूर, दि. 12(जिमाका):- जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी कोरोनाचा संपूर्ण नायनाट झालेला नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी सोलापूर जिल्हा शंभर टक्के लसीकरणयुक्त झाला पाहिजे यासाठी प्रशासनाने योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम, मृद व जलसंधारण, सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित कोविड-19 आढावा बैठकीत पालकमंत्री भरणे बोलत होते.यावेळी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, सोलापूर शहर पोलीस आयुक्त कार्यालयाचे आयुक्त हरीश बैजल, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शीतल कुमार जाधव जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे,पोलीस उपाधीक्षक वैशाली कडूकर यांच्यासह अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते.

जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसी चा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची एकूण संख्या 22 लाख 86 हजार 375 इतकी असून यामध्ये ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांची संख्या 18 लाख 12 हजार 263 तर सोलापूर महानगर पलिका हद्दीतील नागरिकांची संख्या 4 लाख 73 हजार 752 इतकी आहे तर दुसरा डोस घेतलेल्या एकूण नागरिकांची संख्या 7 लाख 22 हजार 292 इतकी असून यामध्ये ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांची संख्या 4 लाख 96 हजार 346 इतकी असून सोलापूर महानगर पालिका हद्दीतील नागरिकांची संख्या 2 लाख 25 हजार 946 इतकी आहे. तसेच दोन्ही डोस घेतलेल्या जिल्ह्यातील नागरिकांची एकूण संख्या 30 लाख 8 हजार 667 इतकी असून यामध्ये ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांची संख्या 23 लाख 8 हजार 969 इतकी तर सोलापूर महानगर पालिका हद्दीतील  नागरिकांची संख्या 6 लाख 99 हजार 698 इतकी असली तरी जिल्हा प्रशासनाने अधिक मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबवून जिल्ह्यातील एक ही नागरिक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री भरणे यांनी दिले.

आज रोजी कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी जिल्ह्यातून कोरोनाचा पूर्णपणे नायनाट झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनीही कोरोना प्रतिबंधासाठी योग्य ती दक्षता घ्यावी. तसेच जिल्ह्यात प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या लसीकरण केंद्रावर जाऊन आपले स्वतःचे व आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन पालकमंत्री भरणे यांनी यावेळी केले.

प्रारंभी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर जाधव यांनी सोलापूर जिल्ह्यात आज रोजी 129 कोरोना ऍक्टिव्ह रुग्णसंख्या आज असून रुग्णालयातून डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या 33 इतकी असल्याचे माहिती देऊन आज रोजी एकूण 1757 कोरोना चाचणी केली असून त्यात 24 कोरोना बाधित आढळल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच आरोग्य यंत्रणा संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर पूर्णपणे सज्ज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

***

पालकमंत्री यांच्याकडून जल जीवन मिशनचा आढावा

जल जीवन मिशन अंतर्गत सुधारित 970 योजनांना मंजुरी

सोलापूर, दि. 12(जिमाका):- जिल्ह्याच्या विविध भागातील लोकप्रतिनिधी च्या मागणीनुसार जल जीवन मिशन चा आराखडा सुधारित केला असून या सुधारित आराखड्याप्रमाणे 970 योजनांना मंजुरी देऊन हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे सादर करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जल जीवन मिशन आढावा बैठकीत दिली.

नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जल जीवन मिशन आढावा बैठकीत पालकमंत्री दत्तात्रय भरणे मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी व अन्य अधिकारी उपस्थित होते.

जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील 3860 शाळा पैकी 3599 शाळांना व 4180  पैकी 4116 अंगणवाडी बालवाडी यांना नळजोडणी दिली असून त्यामुळे शाळा अंगणवाडी व बालवाड्यांना नवीन नळ जोडणी देण्याबाबत सोलापूर जिल्हा महाराष्ट्रात अग्रेसर असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यातील जनजीवन मिशन अंतर्गत 874 योजनांचे आराखडे मंजूर आहेत त्यापैकी 58 योजनांची प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली असून त्या 58 योजनाची निविदा प्रक्रिया सुरू आहे व ही कामे लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा योजना चे कार्यकारी अभियंता कोळी यांनी दिली.  तसेच सन 2020-21मध्ये सोलापूर जिल्ह्याचे कार्यान्वित एक लाख 23 हजार 272 नळजोडणी चे उद्दिष्ट 103 टक्के पूर्ण केले असून सन 2021- 22 मध्ये घरगुती व कार्यान्वित उद्दिष्ट 75 हजार 551 होते त्यापैकी 32 हजार 972 इतकेपूर्ण केलेले आहेत असेही त्यांनी सांगितले.

***

मागील बातमी

प्राध्यापकांचे सर्व प्रश्न सोडवून न्याय देण्यास शासन कटीबद्ध – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

पुढील बातमी

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या जालना-नांदेड द्रुतगती महामार्गासाठी राजपत्र प्रसिद्ध; तीन जिल्ह्यात होणार भूसंपादन

पुढील बातमी
राज्यातील विविध इमारतींच्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निधी वितरित

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या जालना-नांदेड द्रुतगती महामार्गासाठी राजपत्र प्रसिद्ध; तीन जिल्ह्यात होणार भूसंपादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

October 2023
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Sep    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 9,096
  • 13,683,278

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • छत्रपती संभाजीनगर
      • छत्रपती संभाजीनगर
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • धाराशिव
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • पावसाळी अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.