वृत्त विशेष
रक्षाबंधनादरम्यान प्रवासी वाहतुकीतून एसटीला १३७ कोटी रुपयांचे उत्पन्न -मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई, दि. १२: यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे ८ ते ११ ऑगस्ट २०२५ या चार दिवसांमध्ये प्रवाशी वाहतुकीतून एसटीला १३७.३७ कोटी रुपयांचे...