मुंबई, दि. 30 : महाराष्ट्र विधानपरिषदेची बैठक उद्या दि. 1 डिसेंबर 2019 रोजी सायंकाळी 4.00 वाजता भरविण्यात येणार आहे. विधानपरिषदेच्या सर्व सदस्यांनी या बैठकीस उपस्थित राहण्याच्या सूचना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दिल्या आहेत. याचबरोबर महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन उद्या दि. 1 डिसेंबर रोजी घेण्यात येणार असून सकाळी 11.00 वाजता कामकाज सुरू होणार आहे, असे महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव यांनी कळविले आहे.
ताज्या बातम्या
मुख्यमंत्री सहायता निधीमुळे दुर्धर आजारांवर झाला उपचार
Team DGIPR - 0
आता जिल्ह्यातच मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष
यवतमाळ, दि.२१ (जिमाका) : मुख्यमंत्री सहायता निधी अनेक रुग्णांसाठी आधार ठरला आहे. जिल्ह्यात योजनेचा कक्ष सुरु झाल्यापासून हा निधी...
महानगरपालिकेच्या आरोग्य वर्धिनी केंद्राची विभागीय आयुक्तांकडून पाहणी
Team DGIPR - 0
अमरावती, (दि. २१ ऑगस्ट) : विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी आज महानगरपालिकेच्या रहाटगाव येथील आरोग्य वर्धिनी केंद्राला भेट देऊन तेथील आरोग्य सेवा-सुविधांचा सखोल आढावा...
जिल्ह्यात औद्योगिक विकासासाठी सदैव कटिबद्ध – मंत्री छगन भुजबळ
Team DGIPR - 0
नाशिक, दि. २१ ऑगस्ट, (जिमाका वृत्तसेवा): नाशिक जिल्ह्यात नवीन मोठ्या उद्योगांसह मोठे प्रकल्प येण्यासाठी पोषक वातावरण असून औद्योगिक विकासासाठी सदैव सकारात्मक व कटिबद्ध आहे,...
‘दिलखुलास’‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांची मुलाखत
Team DGIPR - 0
मुंबई, दि. २१ : महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि त्यांच्या हक्कांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग सातत्याने कार्यरत आहे. त्याच धर्तीवर मुंबईत राष्ट्रीय पातळीवरील क्षमता बांधणी...
शेत/ पाणंद रस्ते मजबुतीकरणाच्या शिफारशीसाठी अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन
Team DGIPR - 0
मुंबई, दि. २१ : शेत/ पाणंद रस्ते यांचे मजबुतीकरण करण्यासंदर्भात समग्र योजना तयार करण्यासाठी महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीचे निर्देश/ सूचना तपासून समितीस...