विश्वासदर्शक ठराव, विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी शनिवारी आणि रविवारी महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन

0
12

विधानमंडळ सचिवालयाची माहिती

मुंबई,दि.29 :नवीनमंत्रीमहोदयांचापरिचयआणिमंत्रिमंडळावरीलविश्वासदर्शकठरावघेण्यासाठीमहाराष्ट्रविधानसभेचीबैठकशनिवार,दिनांक30नोव्हेंबर, 2019रोजीदुपारी02.00वाजताविधानभवन,मुंबईयेथेआयोजितकरण्यातआल्याची माहितीमहाराष्ट्रविधानमंडळसचिवालयाचेसचिव(कार्यभार)राजेंद्रभागवतयांनीएकाप्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

विधानसभेच्यासर्वसदस्यांनीविधानभवन,मुंबईयेथेविधानसभेच्याबैठकीसउपस्थितरहावे,असेआवाहनकरण्यात आले आहे. तसेचमहाराष्ट्रविधानसभेच्याअध्यक्षपदाचीनिवडणूकरविवार,दिनांक01डिसेंबर, 2019रोजीसकाळी11.00वाजताविधानसभासभागृहातघेण्यातयेणारआहे.

यानिवडणुकीसाठीनामनिर्देशनपत्रशनिवार,दिनांक30नोव्हेंबर, 2019रोजीदुपारी12.00वाजेपर्यंतकक्षक्र.021,तळमजला,विधानभवन,मुंबईयेथेसचिव(कार्यभार),महाराष्ट्रविधानसभा,विधानभवन,मुंबईयांच्याकडेपोहोचतील,अशाबेतानेपाठविण्यातयावेत.नामनिर्देशनपत्रांचीछाननीत्याचदिवशीदुपारी12.00वाजताकरण्यातयेणारअसूनउमेदवारीअर्जमागेघेण्याचीमुदतरविवार,दिनांक01डिसेंबर, 2019रोजीसकाळी10.00वाजेपर्यंतअसेल.नामनिर्देशनपत्रआणिउमेदवारीमागेघेण्याच्याअर्जाच्याप्रतीमहाराष्ट्रविधानमंडळसचिवालयाच्याकक्ष,अकरावामजला,विधानभवन,मुंबईयेथेउपलब्धअसूनयानिवडणुकीचाकार्यक्रम,नोटीस,नामनिर्देशनपत्र,उमेदवारीमागेघेण्याच्याअर्जाचानमूनाइत्यादीसर्वकागदपत्रेविधानसभासदस्यांनात्यांच्याई-मेलपत्त्यावरतसेचजिल्हाधिकारीकार्यालयामार्फतपाठविण्याचीव्यवस्थाकरण्यातआलीआहे.याचबरोबरयाप्रतीमहाराष्ट्रविधीमंडळाच्यासंकेतस्थळावरसुद्धाउपलब्धकरूनदेण्यातआल्याअसल्याचेश्री.भागवतयांनीएकाप्रसिद्धीपत्रकाद्वारेजाहीरकेलेआहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here