नाव : डॉ.नितीनकाशिनाथराऊत
जन्म : 9ऑक्टोबर1952.
जन्मठिकाण : नागपूर,जिल्हानागपूर.
शिक्षण : एमए.,एफ.बी.एम.,सी.पी.एल.,
एम.एफ.ए.(नाट्य)पीएच.डी.
ज्ञातभाषा : मराठी,हिंदीवइंग्रजी
वैवाहिकमाहिती : विवाहित,पत्नीश्रीमती सुमेधा
अपत्ये : एकूण2 (एकमुलगा व एक मुलगी)
व्यवसाय : उद्योग/व्यापार.
पक्ष : भारतीयराष्ट्रीयकाँग्रेस(आय)
मतदारसंघ : 57-नागपूर(उत्तर)
इतरमाहिती : अध्यक्ष,पिपल्सप्रोग्रेसिव्हसोसायटी,नागपूर,आजीवसदस्य,नागपूरफ्लाईंगक्लबलि.;सदस्य,डी.यु.डी.ए.;विश्वस्त,नागपूरसुधारप्रन्यास,सदस्य,गृहविभागकामकाजस्थायीसमिती;अध्यक्ष,राज्यपरिवहनसल्लागारसमिती,अध्यक्ष,इंदिरागांधीवैद्यकीयमहाविद्यालयसल्लागारसमितीअध्यक्ष,अखिलभारतीयअनुसूचितजाती/जमातीशिकाऊविमानचालकसंघटना,सल्लागार,महाराष्ट्रराज्यवनपालववनरक्षकसंघटनाववेस्टर्नकोलफिल्डस्लि.अनुसूचितजाती/जामातीकर्मचारीकल्याणसंघटना,पददलितांच्याउद्धारासाठीसंकल्पसंस्थासुरूकेली,यासंस्थेमार्फतसमाजातीलदुर्बलघटकांच्याकल्याणाचेकार्य;जातीयदंगली,पूरग्रस्तवनैसर्गिकआपदग्रस्तांसाठीमदत,दरवर्षीधम्मचक्रप्रवर्तनदिनाच्यासोहळ्यासाठीनागपूरयेथेदीक्षाभूमीलाभेटदेणाऱ्यालाखोभाविकांनामूलभूतसेवासुविधापुरविण्यासाठीसक्रियसहाय्य, 1987मोफतअन्नदानकार्यक्रमाचेआयोजनकरुनलाखोभाविकांनाअन्नदानकेले;पिण्याच्यापाण्याचीमोफतसोय,प्रसाधनगृहे,स्नानगृहेउभीकेली, 2.5लाखलोकांच्याविश्रांतीसाठीमंडपाचीसोयकेली;मोफतआरोग्यतपासणीशिबिरांचेआयोजन;पर्यावरण,दारुबंदी,व्यसनमुक्ती,व्यवसायिकशिक्षण,युवकांनामार्गदर्शन,महिलावबालकल्याण,विज्ञान-तंत्रज्ञानाच्याप्रगतीसाठीमोफतप्रदर्शनवजनजागृतीशिबिरांचेआयोजन, 1988डॉ.बाबासाहेबआंबेडकरांच्यापुण्यतिथीनिमित्तराष्ट्रीयएकतावएकात्मतायासाठी’संकल्परन’चेआयोजन; 1989राष्ट्रीयएकात्मतेसाठीनागपूरतेरायपूरभीमज्योतयात्रेचेआयोजन1991डॉ.बाबासाहेबआंबेडकरांच्या100व्याजयंतीनिमित्तनागपूरयेथीलकस्तूरचंदपार्कयेथेभव्यरॅलीचेआयोजन,मराठवाडानामांतरआंदोलनातसक्रियसहभाग;नागपूरविद्यापीठामधीलअनुसूचितजातीवजमातीयांचाअनुशेषभरूनकाढण्यासाठीप्रयत्न,महाराष्ट्रराज्यातीलकनिष्ठमहाविद्यालयीनशिक्षकांच्यामागण्यांसाठीच्याआंदोलनातसहभागवसेवेतीलसुरक्षिततावसुधारितवेतनश्रेणीमिळवूनदेण्यासाठीप्रयत्न,अनुसूचितजाती/जमातीच्याविद्यार्थ्यांनाव्यवसायिकवखाजगीविमानचालनअनुज्ञाप्तीतसेचशिष्यवृत्तीमिळावीयासाठीच्याआंदोलनाचेनेतृत्व; 1989चंद्रपूरयेथेदलितसाहित्यसंमेलनातसहभागवविविधविषयांवरव्याख्यानेदिली; 1991विदर्भसाहित्यसंमेलनातसहभाग; 2002नागपूरयेथेअस्मितादर्शरजतमहोत्सववसाहित्यसंमेलनाचेआयोजनः1990नागपूरजिल्ह्यातीलमकर-धोकडायेथीलजातीयदंगलीतीलदंगलग्रस्तांनासर्वतोपरीमदत; 1991मोवाडवनागपूरयेथीलपूरग्रस्तांनामदतकार्यव15दिवसअन्नदानकेले;स्वतंत्रविदर्भाचेसमर्थक,विदर्भाचाअनुशेषभरूनकाढण्यासाठीप्रयत्नशील, 19एप्रिल2000संविधानबचाओरॅलीचेआयोजन,शासकीयवनिमशासकीयकार्यालयातीलमागासवर्गीयअनुशेषभरण्यासाठीप्रयत्न;भारतसरकारच्याराष्ट्रीयआयोगाच्याधर्तीवरमहाराष्ट्रराज्यअनुसूचितजाती/जमातीआयोगस्थापन्यासाठीप्रयत्न, 1962मधीलसंसदवराज्यविधानसभेत,अनुसूचितजातीसाठींच्याराखीवजागांच्यासंख्येइतकीवाढकरण्याचीराज्यशासनाचीशिफारसमिळविण्यासाठीप्रयत्न; 1970पासूनराजकीयक्षेत्रातकार्य; 2001सदस्य,अखिलभारतीयराष्ट्रीयकाँग्रेस;सरचिटणीस,महाराष्ट्रप्रदेशयुवककाँग्रेस;सरचिटणीस,नागपूरजिल्हा(शहर)युवककाँग्रेस;स्व.इंदिरागांधीच्याअटकेच्यावेळीत्यांच्यासमर्थनार्थजेलभरोआंदोलनातसक्रियसहभाग; 1991पासूनलोकसभानिवडणुकामध्येउत्तरनागपूरविधानसभाक्षेत्राचेप्रभारी; कोलकत्ता,बंगलोरवनवीदिल्लीयेथेआयोजितकरण्यातआलेल्याअखिलभारतीयकाँग्रेसकमिटीच्याखुल्याअधिवेशनातसहभाग; 1999-2004, 2004-2009, 2009-2014सदस्य,महाराष्ट्रविधानसभा;विधानमंडळाच्याअनुसूचितजातीकल्याणसमितीचेसदस्य;आरक्षणअधिनियमासाठीगठितकेलेल्यासमितीचेसदस्य,वनोत्पादनाच्याचोरीसंबंधीच्यासंयुक्तसमितीचेसदस्य;विधानमंडळाच्यारोजगारस्वयंरोजगारसमितीचेसदस्य;मोरवाडायेथीलपूरग्रस्तभागामध्येकेलेल्याउल्लेखनीयकार्याबद्दलवनराईसंस्थेमार्फतपुरस्कारानेसन्मानित,रत्नागिरीयेथेआरक्षणविधेयकासाठीसन्मानीत,डिसेंबर2008तेनोव्हेंबर2009गृह,तुरुंग,राज्यउत्पादनशुल्कवकामगारखात्याचेराज्यमंत्री,ऑक्टोबर2019मध्येमहाराष्ट्रविधानसभेवरफेरनिवड.
(संदर्भ: 12 वीमहाराष्ट्रविधानसभासदस्यांचासंक्षिप्तजीवनपरिचय)
0000