नाव : श्री.जयंत राजाराम पाटील
जन्म : 16फेब्रुवारी1962
जन्मठिकाण : सांगली.
शिक्षण : बी.ई. (सिव्हील)
ज्ञातभाषा : मराठी,हिंदीवइंग्रजी.
वैवाहिकमाहिती : विवाहित,पत्नीश्रीमतीशैलजा
अपत्ये : एकूण2 (दोनमुलगे)
व्यवसाय : शेती
पक्ष : राष्ट्रवादीकाँग्रेसपक्ष.
मतदारसंघ : 283-इस्लामपूर,जिल्हा-सांगली
इतरमाहिती : चेअरमन,राजारामबापूसहकारीसाखरकारखानालि;उपाध्यक्ष,महाराष्ट्रप्रदेशयुवककाँग्रेस;चेअरमन,कासेगावशिक्षणसंस्था;चेअरमन,डेक्कनशुगरटेक्नॉलॉजिस्टअसोसिएशन;अध्यक्ष,महाराष्ट्रराज्यसाखरकारखानासंघ;संचालक,वसंतदादाशुगरइस्टिट्युट,पुणे;सदस्य,अखिलभारतीयसाखरसंघ,संचालक,महाराष्ट्रराज्यसहकारीबँक,सहकारीबँका,पतसंस्था,सहकारीसूतगिरणी,सहकारीग्राहकभांडार,शेतीपदवीधरसंघ;कुक्कुटपालनसह.सोसायटीइत्यादीसंस्थास्थापनाकरूनजनसामान्यांचेजीवनमानउंचवण्यासाठीवभागाचासर्वांगीणविकासकरण्यासाठीअथकपरिश्रमघेतले;सदस्य,कार्यकारीमंडळशिवाजीविद्यापीठ,सांगलीजिल्हाव्यसनमुक्तीसमितीवराजारामबापूज्ञानप्रबोधनी;कौन्सिलमेंबर,इंजिनिअरिंगअँडपॉलिटेक्निककॉलेज,राजारामनगर;सर्वसंस्थाचेकामसंगणकाच्यामाध्यमातूनकरण्यामध्येअग्रेसर;मे1999पासूनराष्ट्रवादीकाँग्रेसपक्षाचेकार्य; 1990-95, 1995-99, 1999-2004, 2004-2009, 2009-2014, 2014-2019सदस्य,महाराष्ट्रविधानसभा;नोव्हेंबर1999तेडिसेंबर2008अर्थवनियोजनखात्याचेमंत्री; 1999पूर्वीविस्कटलेलीराज्याचीघडीयोग्यमार्गावरआणण्यासाठीअर्थमंत्रीम्हणूनप्रदीर्घकाळयोगदानदिले;डिसेंबर 2008 मध्ये काही काळासाठी गृह खात्याचा कार्यभार;नोव्हेंबर2009तेऑक्टोबर2014ग्रामविकासखात्याचेमंत्री;प्रदेशाध्यक्ष,राष्ट्रवादीकाँग्रेसपक्ष;ऑक्टोबर2019मध्येमहाराष्ट्रविधानसभेवरफेरनिवड.
(संदर्भ: 13वीमहाराष्ट्रविधानसभासदस्यांचासंक्षिप्तजीवनपरिचय)
00000