नाव : श्री.एकनाथसंभाजीशिंदे
जन्म : 6मार्च, 1964
जन्मठिकाण : दरेगांव,तालुकाजावळी,जिल्हासातारा.
शिक्षण : एच.एस.सी.
ज्ञातभाषा : मराठी,हिंदीवइंग्रजी
वैवाहिकमाहिती : विवाहित,पत्नीश्रीमतीलता
अपत्ये : एकूण1 (एकमुलगा)
व्यवसाय : उद्योग/सामाजिककार्य
पक्ष : शिवसेना
मतदारसंघ : 147-कोपरी-पाचपाखाडी,जिल्हाठाणे
इतरमाहिती : संपूर्णठाणेशहरवजिल्ह्यातसामाजिककार्याचेजाळेनिर्माणकेले;ठाणेशहरातओपनआर्टगॅलरी,सचिनतेंडुलकरमिनीस्टेडिअम,इंटरर्निटीसुविधाभूखंडावरबाळासाहेबठाकरेयांचेस्मारक,शहीदहेंमतकरकरेक्रीडासंकुल,जॉगिंगपार्क, सेंट्रललायब्ररीसुरूकेली;आदिवासीप्रभागमोखाडा,तलासरीवजव्हारयेथीलआश्रमशाळेतवआरोग्यकेंद्रातसकसआहारवआरोग्यतपासणी शिबीरांचे आयोजनकरूनरूग्णांनाविनामूल्यऔषधवाटपकेले;पालघर,बोईसरवसफाळेपरिसरातशिवसेनेतर्फेएस.एस.सीविद्यार्थ्यांसाठीव्याख्यानमालेचेआयोजन;गरीबविद्यार्थ्यांनाशालोपयोगीसाहित्यांचेवाटप;पूरग्रस्तांनाजीवनावश्यकवस्तुंचेवाटप;वृक्षारोपण,आरोग्यतपासणीशिबीरांचेआयोजन;अध्यक्ष,ठाणेजिल्हाबॅडमिंटनअसोसिएशन;उपाध्यक्ष,महाराष्ट्रराज्यॲथलेटिक्ससंघटना;पूरग्रस्तांनामदत;ठाणेशहराच्यासर्वांगीणविकासासाठीवआधुनिकीकरणासाठीविशेषयोगदान;शिवसेनाशाखाप्रमुख,वागळेइस्टेट,किसननगरनं.2,शिवसेनाठाणेजिल्हाप्रमुख;पक्षाच्यासर्वआंदोलनातसक्रियसहभाग,दोनवेळानगरसेवक,तीनवर्षेस्थायीसमितीसदस्य,चारवर्षेसभागृहनेता,ठाणेमहानगरपालिका; 2004-2009, 2009-2014सदस्य,महाराष्ट्रविधानसभा; 12नोव्हेंबर2014ते5डिसेंबर2014विरोधीपक्षनेता,महाराष्ट्रविधानसभा;2014-2019 सदस्य,महाराष्ट्रविधानसभा;डिसेंबर, 2014तेऑक्टोबर, 2019सार्वजनिकबांधकाम(सार्वजनिकउपक्रम)खात्याचेमंत्री, ऑक्टोबर2019मध्येविधानसभेवरफेरनिवड.
(संदर्भ: 13वीमहाराष्ट्रविधानसभासदस्यांचासंक्षिप्तजीवनपरिचय)
000000