मुंबई, दि. 23 : भारतीय संविधानाच्या कलम 356 नुसार महाराष्ट्रात 12 नोव्हेंबर पासून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. ती आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मागे घेतल्याची अधिसूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केली आहे.
ताज्या बातम्या
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट भागात रेड अलर्ट
Team DGIPR - 0
मुंबई, दि. २४ : राज्यात पुढील २४ तासासाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट या भागात रेड अलर्ट देण्यात आला...
माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांनी विशेष गौरव पुरस्कारासाठी ३१ ऑगस्टपर्यंत माहिती द्यावी
Team DGIPR - 0
मुंबई, दि. २४ : इयत्ता १० वी व १२ वी मध्ये ९० टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करून उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक मंडळातील पहिल्या पाच...
कंत्राटदाराच्या आत्महत्येस जल जीवन मिशनचा संबंध नाही : जल जीवन विभागाचा खुलासा
Team DGIPR - 0
मुंबई, दि. २४ : सांगली जिल्हा परिषदेने दिलेल्या माहितीनुसार श्री. हर्षल पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील जल जीवन मिशन अंतर्गत कोणतेही काम केलेले नाही....
जनसंवादाच्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणी सोडवाव्यात – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
Team DGIPR - 0
मुंबई, दि. 24 : महसूल विभागाचे काम गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख होण्यासाठी विभागातील अधिकाऱ्यांनी नागरिकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात. जनसंवाद, लोकशाही दिन...
‘सर्वांसाठी घरे’ संकल्पनेअंतर्गत मनमाडमधील जमिनींचे पट्टे तातडीने वाटप करा – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
Team DGIPR - 0
मुंबई दि. 24 : ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्व नागरिकांचे घरांचे स्वप्न पूर्ण करण्याचे शासनाचे धोरण आहे. मनमाड शहरामधील शासकीय...