मुंबई, दि. 19 : देशाच्या माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. राज्यपालांचे उपसचिव रणजित कुमार यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.
राज्यपालांचे अवर सचिव (प्रशासन) रमेश डिसोझा यांच्यासह राजभवनातील अधिकारी व कर्मचारी, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी तसेच राज्य राखीव दलाचे जवान यांनी यावेळी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. दरवर्षी दिनांक १९नोव्हेंबर रोजी इंदिरा गांधी यांची जयंती राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून साजरी करण्यात येते. ०००००
Former PM Indira Gandhi remembered on Birth Anniversary
National Integration Pledge given to Raj Bhavan staff
Mumbai, 19th Nov : The102th birth anniversary of former Prime Minister of India Indira Gandhi was observed today at Raj Bhavan, Mumbai as National Integration Day.
Deputy Secretary to the Governor Ranjit Kumar offered floral tributes to the photograph of late Indira Gandhi and gave the ‘National Integration Pledge’ to the staff and officers of Raj Bhavan and to the police personnel and the Public Works staff posted at Raj Bhavan.
Under secretary(Administration) to the Governor Ramesh Desouza and other senior officers were present on the occasion.
0000