Wednesday, August 10, 2022
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • विशेष अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • विशेष अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

लोकगीत,पोवाडा,बतावणी,व लोककलांच्या माध्यमातून शासकीय योजनांचा गावागावांमध्ये जागर

Team DGIPR by Team DGIPR
March 16, 2022
in जिल्हा वार्ता, उस्मानाबाद
Reading Time: 1 min read
0
लोकगीत,पोवाडा,बतावणी,व लोककलांच्या माध्यमातून शासकीय योजनांचा गावागावांमध्ये जागर
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

उस्मानाबाद,दि.16(जिमाका):- लोकगीत,पोवाडा, बतावणी,सवाल जबाब, लोककलांच्या प्रभावी संवादातून राज्य शासनाच्या दोन वर्षातील योजनांचा उस्मानाबाद जिल्ह्यातील गावोगावी जागर सुरू आहे.या लोककलांच्या माध्यमातून जनसंवाद आणि जनसंपर्क साधण्याचा  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा  माहिती कार्यालयामार्फत सुरू असलेल्या अभियानास गावोगावी उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या नऊ मार्च 2022 पासून लोककलांच्या माध्यमातून आपला महाराष्ट्र,आपले सरकार, अंतर्गत दोन वर्ष विकासाची महाविकास आघाडीची  या अंतर्गत राज्य शासनाने दोन वर्षात नव्याने आणलेल्या  आणि राज्यात राबविण्यात येत असलेल्या योजनांची तसेच विकास कामांचीं माहिती देण्यासाठी तीन लोककलापथकांच्या माध्यमातून प्रसिध्दी अभियान राबविण्यात येत आहे.यामध्ये महिषासूर मर्दिनी लोककलामंच व लोककलापथकांचे प्रमुख राजेंद्र गायकवाड यांच्या संचाने गेल्या दोन दिवसात म्हणजेच 15 व 16 मार्च रोजी जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील अचलेर,उमरगा तालुक्यातील गुंजोटी,नारंगवाडी आणि बलसूर येथे कार्यक्रम करून योजनांची माहिती दिली. या गावातील ग्रामस्थांनी या कलापथकांच्या कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद दिला आहे.

आदर्श लोकजागृती कलामंडळाचे प्रमुख प्रसिध्द शाहीर व लोककलावंत  रामा जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली कलापथकाने उस्मानाबाद तालुक्यातील केळेवाडी, तडवळे, ढोकी आणि येडशी या गावात लोककलापथकाच्या कार्यक्रमाव्दारे राज्य शासनाच्या विकासकामाची माहिती दिली.त्यांच्याही या कार्यक्रमास ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद दिला.

या प्रसिध्दी अभियानात ईश्वर प्रभू कलामंचाचे प्रमुख ईश्वर प्रभू इंगळे यांच्या नेतृत्वाखाली संचाने गेल्या दोन दिवसात जिल्हयातील परंडा तालुक्यातील सोनारी,अनाळी,कुकडगाव,आणि चिंचपूर (बू) येथे लोककला पथकांचे कार्यक्रम करून राज्य शासनाच्या दोन वर्षातील विकास कामांची माहिती देत  लोकांचे मनोरंजन करून आपल्या कार्यक्रमात रंगत भरली.त्यामुळे या कार्यक्रमांनाही ग्रामस्थांनी उत्स्फूर्त  प्रतिसाद दिला आहे. या कार्यक्रमात आबाल वृद्धांसह, शेतकरी, शेत मंजूर, विद्यार्थी, तरूण, महिला आणि अधिकारी व कर्मचारीही मोठ्या प्रमाणावर  उपस्थिती लावत आहेत. या कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

Tags: शासकीय योजना
मागील बातमी

दापोली येथे १३ ते १७ मे दरम्यान सुवर्ण पालवी कृषी महोत्सव

पुढील बातमी

विधानपरिषद इतर कामकाज

पुढील बातमी
राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास सर्वोच्च प्राधान्य – गृहमंत्री अनिल देशमुख

विधानपरिषद इतर कामकाज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

August 2022
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Jul    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 2,533
  • 9,980,580

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • विशेष अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.