मुंबई, दि. 28 : – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यपाल श्री. कोश्यारी यांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या आणि राज्यातील सद्यस्थितीची माहिती दिली.
Home Uncategorized मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची सदिच्छा...
ताज्या बातम्या
आदिवासी विकासमंत्र्यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद, उच्च ध्येय गाठण्याचे केले आवाहन
Team DGIPR - 0
गडचिरोली, दि. ३० जुलै (जिमाका): आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आज सेमाना रोड येथील शासकीय इंग्रजी माध्यम आदिवासी आश्रमशाळेला सदिच्छा भेट दिली. यावेळी...
‘पीएम जनमन’ आणि ‘धरती आबा’ योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून आदिवासी विकासाला गती द्या – आदिवासी...
Team DGIPR - 0
आदिवासी संस्कृतीचे आदर्श दर्शन, प्रदर्शन आणि सादरीकरण व्हावे
गडचिरोली, दि. ३० जुलै (जिमाका): गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी 'पीएम जनमन' आणि 'धरती आबा' या केंद्र सरकारच्या...
‘धरती आबा’ आणि ‘पीएम जनमन’ योजना लोकचळवळ बनवण्याचे मंत्री डॉ. अशोक उईके यांचे आवाहन
Team DGIPR - 0
गडचिरोली, दि. ३० जुलै (जिमाका): आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य शासनाने सुरू केलेल्या 'धरती आबा' आणि 'पीएम जनमन' या महत्वाकांक्षी योजनांचा लाभ शेवटच्या...
शिक्षण हेच ‘वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना साध्य होण्याचे साधन – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
Team DGIPR - 0
पुणे, दि. ३०: संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे अर्थात 'वसुधैव कुटुंबकम' ही संकल्पना केवळ शिक्षणातून साध्य होऊ शकते. पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार...
महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील गुंठेवारी नियमितीकरण योजनेतर्गत पहिल्या प्रस्तावाला मंजुरी
Team DGIPR - 0
छत्रपती संभाजीनगर, दि.३०, (विमाका) :- छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील गुंठेवारी नियमितीकरण योजनेतर्गत प्राप्त प्रस्तावाला महानगर प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त जितेंद्र...