Monday, August 15, 2022
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • विशेष अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • विशेष अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

राज्यपालांच्या हस्ते गऊ भारत भारती राष्ट्र सेवा सन्मान प्रदान

गोविज्ञानातून रासायनिक खतांना पर्याय, पर्यावरणातील प्रदूषण देखील कमी करता येईल - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Team DGIPR by Team DGIPR
March 26, 2022
in वृत्त विशेष
Reading Time: 1 min read
0
राज्यपालांच्या हस्ते गऊ भारत भारती राष्ट्र सेवा सन्मान प्रदान
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

मुंबई,दि.26 : भारतीय लोक आजही आपल्या प्राचीन संस्कृतीशी जुळले असून देशात गाय, गंगा, गीता व गायत्रीला वंदनीय मानले आहे. गौ उत्पादने आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक असल्याचे वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध झाले आहे. गौ उत्पादनांचा वापर केल्यास उत्तम आरोग्य राखण्यास मदत होईल तसेच गोविज्ञानाचा सुयोग्य वापर केल्यास रासायनिक खतांना पर्याय निर्माण करून पर्यावरणातील प्रदूषण कमी करण्यासाठी देखील मदत होईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

मुंबई येथील गोरक्षक सेवा ट्रस्टच्या ७ व्या वर्धापन दिनानिमित्त गोरक्षण सेवेसाठी देशाच्या विविध भागांमधील ४५ मान्यवरांना ‘गऊ भारत भारती राष्ट्र सेवा सन्मान शनिवारी (दि. २६) राजभवन येथे प्रदान करण्यात आले त्यावेळी राज्यपाल बोलत होते. यावेळी गौरक्षक सेवा ट्रस्टचे संस्थापक व गऊ भारत भारतीचे मुख्य संपादक संजय शर्मा ‘अमान’, फिल्म डेव्हलपमेंट कौन्सिलचे उपाध्यक्ष तरुण राठी व पटकथा लेखक विकास कपूर आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी पुणे येथील बायोगॅस तज्ज्ञ डॉ. संतोष सहाने, राजस्थानच्या कोटा येथील गौ वैज्ञानिक डॉ. महेंद्र कुमार गर्ग, डॉ. आर. एस. चौहान, डॉ. राजेंद्र तांबोळी, डॉ. रमेश पाटील, डॉ. प्रवीण निचट, डॉ. राजेश ढेरे, दिलीप कुमदास अमलानी, महेंद्र संगोई, राजेंद्र कुमार राणे, विक्रमसिंह राजपुरोहित, कालिदास पांडे, शत्रुघ्न प्रसाद, राजश्री राजेश तुडेयेकर, कॅप्टन ए. डी. माणेक, मुकुंद शांताराम व्यवहारे, फॅशन डिझायनर शायना एन सी, अनुजा झवेरी आणि डॉ. विजय गुप्ता यांसह ४५ लोकांना राष्ट्र सेवा सन्मान देण्यात आले.

Governor Koshyari presents

Gau Bharat Bharati Rashtra Seva Samman for cow protection

Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the Gau Bharat Bharati Rashtra Seva Samman for cow protection and cow shelter management at Raj Bhavan Mumbai on Saturday (26 Mar).

The Gau Bharat Bharati Rashtra Seva Samman were presented to 45 individuals on the occasion of the 7th anniversary of the Gau Rakshak Seva Trust. Chief Trustee and Editor of Gau Bharat Bharati Sanjay Sharma ‘Amaan’. Vice President of Film Development Council Tarun Rathi and screen play writer Vikas Kapoor were prominent among those present.

Biogas Expert from Pune Dr. Santosh Sahane, Cow Scientist from Kota Rajasthan Dr. Mahendra Kumar Garg, Dr. R. S. Chauhan, Dr. Rajendra Tamboli, Dr. Ramesh Patil, Dr. Praveen Nichat, Dr. Rajesh Dhere, Dilip Kumdas Amalani, Mahendra Sangoi, Rajendra Kumar Rane, Vikramsinh Rajpurohit, Kalidas Pandey, Sharughan Prasad, Rajashri Rajesh Tudeyekar, Capt. A. D. Manek, Mukund Shantaram Vyavahare, fashion designer Shaina NC, Anuja Zaveri and Dr. Vijay Gupta were among those felicitated by the Governor.

Tags: गऊ भारत भारती
मागील बातमी

औद्योगिक विकासात महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही – उद्योगमंत्री सुभाष देसाई

पुढील बातमी

पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट

पुढील बातमी
पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट

पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

August 2022
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Jul    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 2,377
  • 10,009,905

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • विशेष अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.