Saturday, August 13, 2022
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • विशेष अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • विशेष अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

ठाणे येथे बॅडमिंटनच्या खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन; मुंबई विभागातील एकमेव प्रशिक्षण केंद्र

Team DGIPR by Team DGIPR
March 27, 2022
in ठाणे, जिल्हा वार्ता
Reading Time: 1 min read
0
ठाणे येथे बॅडमिंटनच्या खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन; मुंबई विभागातील एकमेव प्रशिक्षण केंद्र
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

ठाणे, दि.27 (जिमाका) : खेलो इंडिया सेंटर्स उभारणीच्या पहिल्या टप्प्यात ठाणे जिल्ह्यामध्ये बॅडमिंटनचे खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र येथील दादोजी कोंडदेव स्टेडिअममध्ये सुरू करण्यात आले असून त्याचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील गुणी खेळांडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.

केंद्र शासनाच्या क्रीडा मंत्रालयामार्फत खेलो इंडिया योजनेतून देशभरातील विविध जिल्ह्यांमध्ये 1000 खेलो इंडिया सेंटर्स सुरू करण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात ठाणे जिल्ह्यात बॅडमिंटन खेळाच्या प्रशिक्षणासाठी केंद्र सुरू करण्यात आले असून राज्यातील हे तिसरे तर मुंबई विभागातील एकमेव केंद्र असल्याचे जिल्हा क्रिडा अधिकारी स्नेहल साळुंखे यांनी सांगितले.

प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंना शुभेच्छा देऊन जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी सुदृढ आरोग्य आणि व्यक्तिमत्व खेळांतून विकसीत होते पर्यायाने समाज सुदृढ होतो त्यामुळे मुला-मुलींना खेळाची आवड जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले.

ठाणे बॅडमिंटन अकादमीचे संस्थापक श्रीकांत वाड यांनी देखील खेळांडूंना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा क्रिडा अधिकारी श्रीमती साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पर्यटनमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी विजय बाविस्कर, ठाणे महापालिकेच्या क्रिडा उपायुक्त मीनल पलांडे यांच्यासह क्रिडा प्रशिक्षक, खेळाडू त्यांचे पालक उपस्थित होते. तालुका क्रिडा अधिकारी भक्ती आंब्रे यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

या प्रशिक्षण केंद्रासाठी  12 वर्षांच्या आतील मुला-मुलींची निवड करण्यात आली असून त्यामध्ये प्रत्येकी 15 मुलं आणि मुलींचा समावेश आहे. त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी बॅडमिंटन खेळामध्ये शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार विजेत्या विघ्नेश देवळेकर यांची प्रशिक्षण म्हणून निवड करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या मुला-मुलींना मोफत प्रशिक्षण दादोजी कोंडदेव स्टेडिअम मधील बॅडमिंटन हॉलमध्ये सकाळ आणि संध्याकाळ या दोन्ही सत्रात हे प्रशिक्षण देण्यात येईल. त्याचबरोबर त्यांना मोफत किट देखील देण्यात आले आहे.

00000000

मागील बातमी

मंत्री छगन भुजबळ यांची मुळशी येथे स्वस्त धान्य दुकानास भेट; आयएसओ नामांकनास आवश्यक नियमावली पूर्ततेची केली पाहणी

पुढील बातमी

शासकीय विभागांकडून दर्जेदार विकासकामे व्हावीत – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुढील बातमी
शासकीय विभागांकडून दर्जेदार विकासकामे व्हावीत – उपमुख्यमंत्री अजित पवार

शासकीय विभागांकडून दर्जेदार विकासकामे व्हावीत - उपमुख्यमंत्री अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

August 2022
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Jul    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 3,073
  • 9,998,744

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • विशेष अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.