मुंबई दि. 21 :मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सकाळी पावणे अकराच्या सुमारास सुपुत्र शिवाजी मेहता यांच्या समवेत पेडर रोडजवळील ॲक्टिव्हिटी हायस्कुलच्या केंद्रात जाऊन मतदान केले.मी मतदान केले आपणही आपल्या मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन मुख्य सचिवांनी यावेळी केले.
ताज्या बातम्या
नाशिक विभागात ‘महसूलदूत’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणार: डॉ. प्रवीण गेडाम
Team DGIPR - 0
नाशिक, दि. ३१ : नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यात गावपातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत दिनांक १ ते ७ ऑगस्ट, २०२५ या कालावधीत महसूल विभागातर्फे महसूल सप्ताह राबविण्यात...
महसूल सप्ताहात नागरिकांनी सहभागी व्हावे- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार
Team DGIPR - 0
पुणे, दि. ३१: सामान्य नागरिक व शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून महसूल विभाग कार्यरत असून विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यासाठी दरवर्षी १ ऑगस्ट रोजी महसूल दिन आयोजित...
जिल्हास्तरीय खेलो इंडिया कबड्डी केंद्राकरिता इच्छुक प्रशिक्षकांना ४ ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
Team DGIPR - 0
मुंबई, दि. ३१ : जिल्हास्तरीय खेलो इंडिया कबड्डी केंद्रात क्रीडा प्रशिक्षकाची नेमणूक करण्यात येणार आहे. इच्छुक क्रीडा प्रशिक्षकांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कांदिवली येथे...
अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी स्वीकारला महसूल विभागाचा पदभार
Team DGIPR - 0
मुंबई, दि. ३१ : मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव हा पदभार स्वीकारला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून, कोकण विभागातील २,७३८ रूग्णांना २५ कोटी ८६ लाखांची मदत
Team DGIPR - 0
मुंबई, दि. ३१ : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा मोठा आधार बनला आहे. विशेषतः कोकण विभागात मागील सात...