Sunday, April 2, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

पलुस तालुक्यातील सहा पर्यटन स्थळांच्या विकासासाठी १५ कोटीचा निधी साडेचार कोटी निधी वितरित – सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम

Team DGIPR by Team DGIPR
March 31, 2022
in जिल्हा वार्ता, सांगली
Reading Time: 1 min read
0
मातंग समाजाच्या उन्नतीसाठी शासन सकारात्मक – सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

सांगली, दि. 31, (जि. मा. का.) : पर्यटन व सांस्कृतिक कार्य  विभागाच्या माध्यमातून  पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजना कार्यरत आहे. या योजनेंतर्गत सन 2021-22 वर्षासाठी पलुस तालुक्यातील 6 पर्यटन स्थळांच्या विकासासाठी 15 कोटीचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. यातील 4 कोटी 50 लाख इतका निधी वितरित करण्यात आला असल्याची माहिती सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली.

पलुस तालुक्यातील ब्रम्हनाळ येथील आनंदमूर्ती मठ परिसरात रस्ता, उद्यान, कृष्णा घाट, भक्त निवास इतर सोई-सुविधा पुरविण्यासाठी 4 कोटी रूपयांचा अंदाजित खर्च असून यापैकी 1 कोटी 20 लाख इतका निधी वितरित केला आहे. बुर्ली येथील बंचाप्पा मंदिर परिसरात रस्ता, उद्यान, कृष्णा घाट, भक्त निवास इतर सोई-सुविधा पुरविण्यासाठी 3 कोटी रूपयांचा अंदाजित खर्च असून यापैकी 90 लाख इतका निधी वितरित केला आहे. बुरूंगवाडी येथील ब्रम्हानंद महाराज मठ परिसरात रस्ता, भक्त निवास, सभागृह, पार्किंग सुविधा पुरविण्यासाठी 2 कोटी रूपयांचा अंदाजित खर्च असून यापैकी 60 लाख इतका निधी वितरित केला आहे. कुंडल येथील दत्त मंदिर परिसरात रस्ता व इतर सोई-सुविधा पुरविण्यासाठी 1 कोटी रूपयांचा अंदाजित खर्च असून यापैकी 30 लाख इतका निधी वितरित केला आहे. पुणदी येथील लक्ष्मी मंदिर परिसरात भक्त निवास, सभापंडप, टॉयलेट, रस्ता काँक्रीटीकरण, नदी घाट बांधकाम करण्यासाठी 2 कोटी रूपयांचा अंदाजित खर्च असून यापैकी 60 लाख इतका निधी वितरित केला आहे. सांडगेवाडी लक्ष्मी मंदिर परिसरात भक्त निवास, सभागृह, जोडरस्ता, संरक्षण भिंत, पार्किंग, जमीन सुधारणा करण्यासाठी 3 कोटी रूपयांचा अंदाजित खर्च असून 90 लाख इतका निधी वितरित केला आहे.

Tags: पर्यटन
मागील बातमी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुढीपाडव्याला ‘मराठी भाषा भवन’चे भूमिपूजन

पुढील बातमी

मंत्री छगन भुजबळ धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला; आपल्या ताफ्यातील गाडीतून अपघातग्रस्ताला पोहचविले रुग्णालयात

पुढील बातमी
ऑनलाईन शिक्षणप्रणाली गतिमान करण्यासाठी मोबाईल टॉवर जोडणीला प्राधान्य द्यावे : पालकमंत्री छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला; आपल्या ताफ्यातील गाडीतून अपघातग्रस्ताला पोहचविले रुग्णालयात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

April 2023
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
« Mar    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 2,287
  • 12,285,678

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.