Wednesday, March 22, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

एकात्मता जॉगिंग ट्रॅकमुळे मालेगावच्या वैभवात पडली भर: कृषी मंत्री दादाजी भुसे

मालेगावात एकात्मता जॉगिंक ट्रॅकचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा संपन्न

Santosh Todkar by Santosh Todkar
April 2, 2022
in जिल्हा वार्ता, नाशिक
Reading Time: 1 min read
0
एकात्मता जॉगिंग ट्रॅकमुळे मालेगावच्या वैभवात पडली भर: कृषी मंत्री दादाजी भुसे
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

मालेगाव, दिनांक 2 एप्रिल, 2022 (उमाका वृत्तसेवा): नागरिकांचे आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यासाठी या अत्याधुनिक एकात्मता जॉगिंग ट्रॅकची  उभारणी करण्यात आली आहे. या अत्याधुनिक  जॉगिंग ट्रॅकमुळे मालेगावच्या वैभवात नक्कीच भर पडली असल्याचे  प्रतिपादन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.

पोलीस कवायत मैदान येथील एकात्मता जॉगिंग ट्रॅकचा उद्घाटन व लोकर्पण सोहळा कृषिमंत्री दादाजी भुसे व आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी मंत्री श्री. भुसे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, एकलहरा वीज प्रकल्पाचे उप अभियंता महेश तुंगार, ज्येष्ठ नागरिक डॉ. बबन गांगुर्डे, महिला प्रतिनिधी भावना निकम, कुस्तीपटू करण ठोके, श्रध्दा पवार, पिस्टल शुटर रुद्राक्ष खैरनार तसेच या कार्यक्रमासाठी उपमहापौर निलेश आहेर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनिल देवरे आवर्जुन उपस्थित होते. तसेच शहरातील नागरिक व क्रिडाप्रेमीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृषीमंत्री दादाजी भुसे म्हणाले, मालेगावकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकात्मता जॉगिंग ट्रॅक हे एक महत्वाचे पाऊल आहे. या जाँगिंग ट्रॅकच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बैठक व्यवस्था आणि इतर सुविधा मालेगावकरांना उपलब्ध होणार आहेत. तसेच मालेगावकरांना अभिमान वाटेल अशा विविध विकास कामांच्या माध्यमातून मालेगावच्या विकासात  येणाऱ्या काळात भर पडणार असल्याचेही श्री. भुसे यावेळी म्हणाले.

पुढे बोलतांना कृषीमंत्री श्री. भुसे म्हणाले की, या जॉगिंग ट्रॅकच्या माध्यमातून विविध खेळाडूंच्या गरजा ओळखून त्या दृष्टीने कामे करण्यात येवून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील,असेही कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी सांगितले.

आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, माझ्या खडतर कष्टाच्या  व सरावाच्या बळावर आज मी आंतरराष्ट्रीय धावपटू म्हणून नावारुपास आली आहे. त्याप्रमाणे इतर खळाडूंनीही प्रयत्न करुन आपल्या देशाचे नाव उज्वल करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच मालेगावमध्ये अद्यावत असे क्रिडा संकुल बांधण्यात यावे जेणेकरुन तालुक्यातील विविध खेळात पारंगत असलेल्या गरीब व होतकरु खेळाडूंना त्याचा निश्चितच लाभ होऊन मालेगावमधील खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उज्वल करतील. तसेच  नाशिक धर्तीवर मालेगावमध्ये सिंथेटिक ट्रॅक उभारण्यात यावा, अशी मागणीही यावेळी कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली आहे.

Tags: कृषीमंत्री दादाजी भुसेजॉगिंग ट्रॅकमालेगाववैभव
मागील बातमी

स्वर्गीय पतंगराव कदम यांचा पूर्णाकृती पुतळा नव्या पिढीला प्रेरणा देईल- खासदार शरद पवार

पुढील बातमी

मराठी नववर्ष सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो-  पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडून गुढीपाडवा शुभेच्छा

पुढील बातमी
कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांचे मालमत्ता विषयक हक्क संरक्षित करण्याच्या अनुषंगाने कार्यपद्धती निश्चित – महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर      

मराठी नववर्ष सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो-  पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडून गुढीपाडवा शुभेच्छा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

March 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Feb    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 8,553
  • 12,174,031

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.