Tuesday, March 21, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

सांगली जिल्ह्यातील ड्रायपोर्ट उभारण्यासाठी हालचालींना वेग; जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घेतली बैठक

Team DGIPR by Team DGIPR
April 7, 2022
in वृत्त विशेष, slider, Ticker
Reading Time: 1 min read
0
सांगली जिल्ह्यातील ड्रायपोर्ट उभारण्यासाठी हालचालींना वेग; जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घेतली बैठक
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

मुंबई दि. 7 : सांगली जिल्ह्यातील रांजणी येथे ड्रायपोर्ट उभारण्याबाबत व्यवहार्यता तपासणी करावी. यासाठी महसूल विभाग, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ, जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित पाहणी करावी अशा सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.

सांगली जिल्ह्यातील रांजणी येथे ड्रायपोर्ट उभारण्याबाबत आज मंत्रालयात बैठक झाली. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस उद्योग मंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री आदिती तटकरे, पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे प्रधान सचिव जगदीश गुप्ता, सांगलीतील उद्योग संघटनेचे पदाधिकारी सुरेश पाटील आदी उपस्थित होते. या बैठकीमुळे जिल्ह्यातील ड्रायपोर्ट उभारण्यासाठी हालचालींना वेग मिळाला आहे.

सांगली जिल्ह्यातील रांजणी येथे ड्रायपोर्ट उभारण्याबाबत औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी रंगा नाईक यांनी सादरीकरण केले. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याच्या रांजणी येथे शेळी मेंढी विकास महामंडळाची २२५० एकर जमीन आहे. यापैकी २५० एकर जमीन ही औद्योगिक विकास महामंडळास हस्तांतर केली जावी, असे श्री.नाईक यांनी सांगितले. यावर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे व्यवस्थापकीय संचालक उन्मेष वाघ यांनी जमीन रेल्वे मार्गानजिक असायला हवी, असे सांगितले. ड्रायपोर्टबरोबरच मल्टी मोडल लॉजिस्टिक्स पार्क विकसित करायला हवा असेही ते म्हणाले.

रांजणी बरोबरच रेल्वे मार्गानजिकच्या इतरही काही ठिकाणी इनलैंड कंटेनर पोर्ट विकसित करता येईल का याची पाहणी करावी. यासाठी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी सांगली जिल्ह्यातील विविध ठिकाणांना एकत्रित भेटी देऊन व्यवहार्यता तपासणी करावी, अशा सूचना मंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.

उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी ड्रायपोर्टसाठी जागा उपलब्ध करण्यासाठी एमआयडीसीने सर्व शक्यता तपासून पाहाव्यात. यासाठी तत्काळ कार्यवाही करावी अशा सूचना दिल्या. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे जिल्ह्यामध्ये मल्टीमॉडेल लॉजिस्टीक पार्क मंजूर करावा यासाठी पाठपुरावा करावा असे निर्देश दिले.

उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी सांगली जिल्ह्यातील औद्योगिक विकासासाठी हा प्रकल्प महत्वाचा आहे. त्यामुळे या प्रकल्पाला गती देण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे सांगितले.

यावेळी उद्योग विभागाचे सहसचिव संजय दिघावकर,  एमआयडीसीच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रयोग मुकादम आदी उपस्थित होते. सांगली जिल्ह्यात एअरपोर्ट नसल्याने या जिल्ह्यात ड्रायपोर्ट उभारण्यासंदर्भात केंद्रीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे  मागणी केल्याचेही श्री.पाटील यांनी सांगितले.

—–०००—–

Tags: ड्रायपोर्ट
मागील बातमी

राज्यात कापूस, सोयाबीन आणि गळीत धान्याच्या उत्पादकता वाढ आणि मूल्यसाखळी विकासासाठी धोरण – कृषीमंत्री दादाजी भुसे

पुढील बातमी

सूपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबतच्या निर्णयावर २९ जूनपर्यंत सूचना व हरकती पाठविण्याचे आवाहन

पुढील बातमी
सूपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबतच्या निर्णयावर २९ जूनपर्यंत सूचना व हरकती पाठविण्याचे आवाहन

सूपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबतच्या निर्णयावर २९ जूनपर्यंत सूचना व हरकती पाठविण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

March 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Feb    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 4,238
  • 12,153,385

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.