Tuesday, March 21, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

श्री क्षेत्र अदासा तीर्थक्षेत्राच्या विकासामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील – मंत्री सुनील केदार

पर्यटकांसाठी ॲडव्हेंचर पार्कची सुविधा

Team DGIPR by Team DGIPR
April 9, 2022
in जिल्हा वार्ता, नागपूर
Reading Time: 1 min read
0
श्री क्षेत्र अदासा तीर्थक्षेत्राच्या विकासामुळे  स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील – मंत्री सुनील केदार
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

नागपूर, दि. 9 : श्री क्षेत्र अदासा हे तीर्थक्षेत्र भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक येतात. त्यांना सर्व सोयीसुविधा मिळण्याच्या दृष्टीने या तीर्थक्षेत्राचा विकास होणे गरजेचे आहे. त्याबरोबरच पर्यटनासाठी हे क्षेत्र महत्त्वाचे असल्याने येथे ॲडव्हेंचर पार्कची निर्मिती करण्यात येणार असून विविध खेळांसाठीच्या पार्क निर्मितीतून  स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल, अशी आशा पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केली.

श्री क्षेत्र अदासा येथील तीर्थक्षेत्र  विकासाबाबत सादरीकरण द विदर्भ को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन येथील कार्यालयात करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. सहाय्यक वनसंरक्षक श्री. पालवे, एनएमआरडीएच्या अधीक्षक अभियंता लिना उपाध्ये, वास्तुविशारद श्री. भिवगडे तसेच समाजिक वनीकरण विभाग व संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

श्री. केदार म्हणाले की, स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे, त्यासाठी या क्षेत्रात विविध प्रकारचे प्रकल्पाची निर्मिती करण्यात यावी. विविध प्रकारचे खाद्यानाचे स्टाल उभारणीच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न मिळणार आहे  त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, विविध पर्यटन योजना राबविण्यात येणार  आहेत. तसेच मूलभूत सोयी-सुविधांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी येथे सांगितले.

या तीर्थक्षेत्राच्या पर्यटन विषयक विकासासाठी निधीची तरतूद केली आहे. त्यामध्ये सर्व विकास कामे करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या असून  अतिरिक्त लागणार निधीसाठी पाठपूरावा करण्यात येईल. असेही श्री. केदार म्हणाले. या ठिकाणी आवश्यक सुविधांची त्याठिकाणी प्राधान्याने तजवीज करण्यात यावी. यासाठी शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे ते म्हणाले.

प्रारंभी मनिष भारद्वाज यांनी सादरीकरणाद्वारे क्षेत्राचा पर्यटन विषयक आराखडयाबद्दल अवगत केले. या क्षेत्रात भव्य कॉम्प्लेक्सची निर्मिती करण्यात येणार असून त्या आतील भागात खेळाचे पार्क व बाहेरील भागात फुटबॉल हॉर्स रायडिंग, 55 हेक्टर जमिनीवर वन्यजीवांकरिता ठेवण्यात येणार आहे. पर्यटकांसाठी विविध प्रकारचे वाहने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

विविध प्रकारचे खाद्यान्नाचे स्टाल, पेंचमध्ये सौर उर्जेवर चालणारी नाव आहे त्याच धर्तीवर येथेही तयार करण्याचे ठरविले आहे.स्काय सायकल, मल्लखांब व जिम्नॉस्टिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पेटी झु, एरो स्पोर्ट प्रामुख्याने परदेशात प्रसिध्द आहे ते सुध्दा येथे आणण्याचा प्रयत्न आहे. या आराखाड्यानुसार विकासात्मक योजना राबविल्या तर निश्चितच भाविक व पर्यटकांना हे तीर्थक्षेत्र भावेल, असे त्यांनी सांगितले.

Tags: श्री क्षेत्र अदासा
मागील बातमी

ठरलेल्या आवर्तनानुसार पाणी वाटप करण्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे निर्देश

पुढील बातमी

जिल्ह्यात १ ते १५ मे या कालावधीत ई-श्रम कार्ड नोंदणी अभियान राबविणार – कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू

पुढील बातमी
जिल्ह्यात १ ते १५ मे या कालावधीत ई-श्रम कार्ड नोंदणी अभियान राबविणार – कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू

जिल्ह्यात १ ते १५ मे या कालावधीत ई-श्रम कार्ड नोंदणी अभियान राबविणार - कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

March 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Feb    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 4,252
  • 12,153,399

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.