Tuesday, March 21, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

इमाव, भटके, विमुक्त प्रवर्गासाठी ‘महाज्योती’तर्फे एकात्मिक प्रशिक्षण केंद्र – शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू

'महाज्योती'च्या वतीने अचलपूरला फातिमा कॉन्व्हेंट हायस्कूल येथे बैठक

Team DGIPR by Team DGIPR
April 25, 2022
in अमरावती, जिल्हा वार्ता
Reading Time: 1 min read
0
इमाव, भटके, विमुक्त प्रवर्गासाठी ‘महाज्योती’तर्फे एकात्मिक प्रशिक्षण केंद्र – शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

अचलपूर, दि. 25 : इतर मागासवर्गीय, भटके, विमुक्त जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांबाबत तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना माहिती मिळावी व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी ‘महाज्योती’तर्फे एकात्मिक प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे, असे प्रतिपादन जलसंपदा, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी अचलपूर येथे केले.

विभागीय शिक्षण उपसंचालक, अमरावती यांच्या विद्यमाने फातिमा कॉन्व्हेंट हायस्कूल अचलपूर येथे महात्मा ज्योतिबा फुले प्रशिक्षण व संशोधन (महाज्योती) संस्थान नागपूरच्या वतीने अचलपूर व चांदूरबाजार तालुक्यामध्ये विविध योजना राबविण्याबाबत, तसेच निवासी एकात्मिक प्रशिक्षण केंद्र उभारण्याबाबत रविवारी बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप डांगे विशेष मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.  शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर लिनेट यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

महाज्योती म्हणजेच महात्मा ज्योतीबा फुले प्रशिक्षण व संशोधन केंद्र, नागपूर ची स्थापना 1990 मध्ये करण्यात आली. या संस्थेचा उद्देश विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षेसाठी सामोरे जाण्यासाठी तयार करणे तसेच त्यांना सर्व पूरक साहित्य उपलब्ध करून देणे आहे.

इतर मागासवर्गीय, भटके, विमुक्त जाती, प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांबाबत तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना माहिती मिळावी तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व वाचनालय, व्यवसाय व वस्तू विक्री मार्गदर्शन केंद्र, कौशल्य विकास केंद्र, विज्ञान केंद्र, वस्तीगृह या सर्व बाबींचे एकात्मिक प्रशिक्षण केंद्र आपल्या मतदार संघात उभे करण्याचा मानस राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांनी व्यक्त केला.

यावेळी अनिल भटकर विशेष कार्यकारी अधिकारी, रवींद्र वाणी सहाय्यक संचालक, अमरावती विभाग, निलेश देठे विशेष कार्यकारी अधिकारी,  अनिल कोल्हे उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, दिवाकर मोहने उपशिक्षणाधिकारी प्राथमिक, आनंद काळे संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक, श्वेता रहांगडले, कुणाल शिरसाठे प्रोजेक्ट मॅनेजर, श्री भूषण कदम सर, पुणे, आ. सिस्टर लिनेट मुख्याध्यापिका फातिमा कॉन्व्हेंट हायस्कूल, अचलपूर, तसेच उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित होते.

राज्यमंत्र्यांचे स्वीय सहायक राहुल मोहोड यांनी मार्गदर्शन केले. गटशिक्षणाधिकारी शुभांगी श्रीराव यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फातिमा कॉन्व्हेंट हायस्कूलचे सर्व कर्मचाऱ्यांनी योगदान केले.

00000

मागील बातमी

९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दृकश्राव्य माध्यमातून दिल्या शुभेच्छा

पुढील बातमी

माजी राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना दुःख  

पुढील बातमी
माजी राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या निधनाबद्दल  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना दुःख   

माजी राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना दुःख  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

March 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Feb    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 16,240
  • 12,165,387

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.