Tuesday, March 21, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

कर्तव्यपूर्ती यात्रेतून मेळघाटातील नागरिकांना शासकीय योजनांचा तात्काळ लाभ  मिळणार – जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू

Team DGIPR by Team DGIPR
April 25, 2022
in अमरावती, जिल्हा वार्ता
Reading Time: 1 min read
0
कर्तव्यपूर्ती यात्रेतून मेळघाटातील नागरिकांना शासकीय योजनांचा तात्काळ लाभ  मिळणार – जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

धारणी तालुक्यात 25 ते 29 एप्रिल दरम्यान ‘कर्तव्यपूर्ती यात्रा’

अमरावती, दि. 25 : मेळघाट मधील एकही आदिवासी व्यक्ती शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले दाखले तात्काळ या राहुटी यात्रेत उपलब्ध करून देण्यात येतील. कर्तव्य पूर्ती यात्रेच्या माध्यमातून  मेळघाट मधील सर्वसामान्य नागरिकांच्या सर्व विभागांशी संबंधित अडचणी एकाच ठिकाणी सोडविण्यात येतील. अशी ग्वाही जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी दिली.

मेळघाटातील नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन आपल्या दारी  संकल्पनेनुसार कर्तव्यपूर्ती यात्रा उपक्रम दि. 25 ते 29 एप्रिल दरम्यान धारणी तालुक्यात ठिकठिकाणी राबविण्यात येत आहे. आज मेळघाटातील कळमखार येथे आयोजित कर्तव्यपूर्ती यात्रेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी आमदार राजकुमार पटेल, कळमखारच्या सरपंच मुन्नीताई मावस्कर, पंचायत समिती सदस्य रोहित पटेल, माजी जिल्हा परिषदे सदस्य श्रीपाल पाल, धारणीचे प्रकल्प अधिकारी विनोद धनगर, तहसीलदार प्रदीप शेवाळे, गटविकास अधिकारी महेश पाटील, गटशिक्षणाधिकारी गुणवंत वरघट आदी उपस्थित होते.

‘फिरता सेतू’ संकल्पना राबविणार

 शासकीय योजनांच्या लाभासाठी आवश्यक ती कागदपत्रे सर्वसामान्य व तळागाळातील सर्व नागरिकांना सहजरित्या उपलब्ध व्हावी, यासाठी येत्या ऑगस्ट मध्ये मेळघाटातील सर्व गावांमध्ये फिरत्या वाहनाच्या माध्यमातून ‘फिरता सेतू’ ही संकल्पना राबविण्यात येणार असल्याची माहिती श्री कडू यांनी दिली. यामुळे कागदपत्रांची पूर्तता  प्रक्रियेसाठी लागणाऱ्या वेळेची बचत होईल व योजनांच्या लाभार्थ्यांना तात्काळ लाभ प्राप्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विविध शासकीय योजनांच्या लाभासाठी कर्तव्य पूर्ती यात्रा

 संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना, बालसंगोपन योजना आदी शासकीय योजनांच्या लाभासाठी  या कर्तव्यपूर्ती यात्रेचे आयोजन करण्यात आले असून येत्या 29 पर्यत धारणीतील सुसूरदा, टिटबा, बैरागड व हरीसाल येथे या यात्रेचे आयोजन करण्यात आले असून या यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री कडू यांनी केले.

राज्यमंत्र्यांकडून स्टॉल्सची पाहणी व लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वाटप

 कर्तव्यपूर्ती यात्रेतील योजनांच्या शासकीय स्टॉल्सची पाहणी श्री कडू यांनी केली. तेथील नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या अडचणी सोडविण्याचे निर्देश संबंधितांना दिले. गावात स्वच्छतागृहांच्या निर्मितीसाठी प्रस्ताव सादर करण्याचा सूचना श्री कडू यांनी केल्या.

शर्मिला मावस्कर, सुमन बेठेकर, मीरा शेलेकर, लीला माकरकर, बायो शेलुकर, संगीता पटेल, अनिता काकडे, गोदावरी किलावेकर आदींना राज्यमंत्र्यांनी त्यांच्या शिधापत्रिकांचे वाटप केले.

कर्तव्यपूर्ती यात्रेत नागरिकांसाठी विविध विभागांचे स्टॉल्स

 यावेळी शिक्षण विभाग, सेतू, कृषी, राशन विभाग, समाज कल्याण, बांधकाम विभाग, पाणीपुरवठा व जलसंधारण विभाग, वन विभाग, विद्युत विभाग, वाहनचालक परवाना विभाग आदी शासकीय योजना प्रदान करण्याऱ्या विभागांचा समावेश असून मेळघाटातील दुर्गम भागातील, तसेच गोरगरीब नागरिकांनी आपल्या  अडचणींचे कर्तव्यपूर्ती यात्रेच्या माध्यमातून निराकरणासाठी मेळघाटातील बांधवांनी उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. कडू यांनी केले.

000000

मागील बातमी

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पाणी टंचाई आढावा बैठक संपन्न  

पुढील बातमी

नेरला व खापरी येथील नागरी सुविधा तातडीने पूर्ण कराव्यात – पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम

पुढील बातमी
नेरला व खापरी येथील नागरी सुविधा तातडीने पूर्ण कराव्यात – पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम

नेरला व खापरी येथील नागरी सुविधा तातडीने पूर्ण कराव्यात - पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

March 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Feb    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 16,130
  • 12,165,277

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.