Sunday, April 2, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

बांधकाम क्षेत्राला भेडसावणाऱ्या सर्व समस्यांचे नगरविकास विभागाच्या माध्यमातून निराकरण करणार

'नरेडको' ने आयोजित केलेल्या 'महाराष्ट्र रिअल इस्टेट फोरम 2022' मध्ये नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

Team DGIPR by Team DGIPR
April 28, 2022
in वृत्त विशेष
Reading Time: 1 min read
0
बांधकाम क्षेत्राला भेडसावणाऱ्या सर्व समस्यांचे नगरविकास विभागाच्या माध्यमातून निराकरण करणार
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

मुंबई, दि.२८ :- बांधकाम क्षेत्र हे शेतीनंतर सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणारे क्षेत्र असल्याने या क्षेत्रातील सर्व अडचणी नगरविकास विभागाच्या वतीने सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे दिली. बांधकाम क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या ‘नॅशलन रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल’ च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘नरेडको महाराष्ट्र रिअल इस्टेट फोरम २०२२’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

कोरोना लॉकडाऊनचा फटका जसा सर्वच क्षेत्रांना बसला तसा तो बांधकाम क्षेत्रालादेखील बसला, अनेक विकासकांची परिस्थिती या काळात अतिशय अवघड झालेली होती. त्यामुळे या काळात या क्षेत्राला दिलासा देण्याची गरज होती. बांधकाम क्षेत्राला पुन्हा उभारी मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकांना मुद्रांक शुल्कामध्ये सूट दिली. तसेच विकासकाकडून आकारण्यात येणाऱ्या प्रीमियम मध्ये देखील ५० टक्क्यांनी कपात केली. या निर्णयाचा मोठा फायदा विकासकांना मिळाला तर सरकारच्या महसुलात देखील मोठी भर पडली. तसेच मुद्रांक शुल्क माफ झाल्याने वाचलेल्या पैशातून सर्वसामान्य लोकांना त्यांच्या घरातील लागणाऱ्या काही वस्तू घेता येणे शक्य झाले, असेही नगरविकास मंत्री यावेळी म्हणाले.

नगरविकास विभागाने ३ डिसेंबर २०२१ रोजी राज्यात लागू केलेल्या युनिफाईड डीसीपीआरमुळे संपूर्ण राज्यात बांधकामासाठी समान नियम लागू झाले. तसेच या तरतुदींमध्ये इमारतींची उंची वाढवण्याची मर्यादा देखील शिथिल करण्यात आली तसेच एफएसआय देखील मुबलक प्रमाणात वाढवून देण्यात आला. या सगळ्यांचा मोठा फायदा राज्यातील विकासकांना झाला. अनिश्चिततेच्या गर्तेत अडकलेल्या बांधकाम व्यवसायाला नवसंजीवनी देणारे हे निर्णय ठरल्याने या कार्यक्रमात शिंदे यांना बांधकाम व्यावसायिकांनी उभे राहून मानवंदना दिली.  बांधकाम व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने केलेली ही कृती पाहून मंत्री श्री. शिंदे.पुरते भारावून गेले त्यांनी अत्यंत विनम्रपणे या सन्मानाचा स्वीकार केला. तसेच यापुढे देखील या क्षेत्राचा विकासासाठी असेच सहकार्य करत राहू, अशी ग्वाही दिली.

राज्यात आणि विशेषतः मुंबई मध्ये सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा देखील नगरविकासमंत्र्यांनी यावेळी घेतला. मुंबईसह संपूर्ण एमएमआर क्षेत्रात तयार होत असलेले ३३७ किलोमीटरचे मेट्रोचे जाळे भविष्यात उपयुक्त ठरेल.शहरांतर्गत असलेले रस्ते मोठे करणे करण्याचा देखील प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवडी न्हावा -शेवा सी लिंक असेल किंवा मुंबई कोस्टल रोड प्रकल्प असेल, किंवा मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर तयार होत असलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई आणि पुणे शहरातील अंतर कमी होणार आहे. तसेच या सर्व प्रकल्पामुळे नागरिकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार असून त्याचा बांधकाम क्षेत्राला देखील मोठा लाभ होणार आहे असे श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले.

ठाणे शहरात देशातील पहिला क्लस्टर प्रकल्प साकारला जात असून या प्रकल्पाद्वारे दीड हजार हेक्टर जमिनीवर संपूर्णपणे सुनियोजित असे नवे शहर साकारले जाणार आहे. ठाणे महानगरपालिका तसेच सिडकोच्या वतीने आम्ही हा प्रकल्प साकारत असलो तरीही नरेडकोच्या सदस्यांनी देखील त्यात नक्की सहभागी व्हावे त्यांना नक्की इतर सवलती नगरविकास विभागाच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून देऊ असेही  त्यांनी यावेळी सांगितले.

‘नरेडको’चे अध्यक्ष संदीप रूणवाल, माजी अध्यक्ष राजन बांदेलकर, बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी, प्रख्यात वास्तूरचनाकार हाफिज कॉन्ट्रॅक्टर आणि बांधकाम क्षेत्रातील सर्व प्रमुख मान्यवर आणि ‘नरेडको महाराष्ट्र’ चे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.

Tags: बांधकाम
मागील बातमी

५७ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची प्राथमिक फेरीची नामांकने तसेच तांत्रिक पुरस्कार घोषित

पुढील बातमी

महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे – विधानपरिषद उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे

पुढील बातमी
महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे – विधानपरिषद उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे

महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे - विधानपरिषद उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

April 2023
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
« Mar    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 2,431
  • 12,285,822

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.