Sunday, April 2, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते उमंग येथील सेन्सरी गार्डनचे उद्घाटन

Team DGIPR by Team DGIPR
May 1, 2022
in लातूर, जिल्हा वार्ता
Reading Time: 1 min read
0
पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते उमंग येथील सेन्सरी गार्डनचे उद्घाटन
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

ऑटीझम – दिव्यांग विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या चित्रकला प्रदर्शनीची पाहणी करुन पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कला गुणांचे केले कौतुक

दिव्यांग विद्यार्थ्यांनी काढलेल्या प्रदर्शनातील काही चित्रांची केली खरेदी*

लातूर दि.1 ( जिमाका ):- जिल्हा परिषद लातूर व सिध्दीविनायक प्रतिष्ठाण लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील दुस-या व महाराष्ट्रातील पहिल्या उमंग ऑटीझम उपचार केंद्रातील सेंन्सरी गार्डनचे उद्घाटन पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून संपन्न झाले.

या उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रसंगी पालकमंत्री अमित देशमुख यांनी सेन्सरी गार्डनमधील दिव्यांगत्व कमी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या साहित्य व साधनांची पाहणी केली. सेन्सरी गार्डनमधील साहित्याद्वारे दिव्यांगत्व कमी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध थेरपी  कशा दिल्या जातात याची सविस्तर माहिती घेतली. तसेच ऑटीझम – दिव्यांग विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या चित्रकला प्रदर्शनीची पाहणी करुन दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कला गुणांचे कौतुक केले. याप्रसंगी दिव्यांग विद्यार्थ्यांनी काढलेल्या प्रदर्शनातील काही चित्रांची खरेदी केली.

या कार्यक्रमास लातूर महानगरपालिकेचे महापौर विक्रांत गोजमगुंडे, विरोधी पक्ष नेते दिपक सुळ,  जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल,  पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, आयुक्त महानगरपालिका अमन मित्तल, अप्पर पोलीस अधिक्षक अनुराग जैन, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, डॉ. प्रशांत उटगे, किरण उटगे उपस्थिती होती.

कार्यक्रमास जिल्ह‌्यातील दिव्यांग विद्यार्थी, शिक्षक, पालक, उमंग येथील सर्व कर्मचारी व समाज कल्याण विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

****

मागील बातमी

जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने काढलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या माहिती पुस्तिकेचे व सामाजिक न्याय विभागाच्या ‘व्हिजन डाक्युमेंट’चे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते प्रकाशन

पुढील बातमी

एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करा – पालकमंत्री सतेज पाटील

पुढील बातमी
एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करा – पालकमंत्री सतेज पाटील

एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करा - पालकमंत्री सतेज पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

April 2023
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
« Mar    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 2,858
  • 12,286,249

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.