Sunday, April 2, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करा – पालकमंत्री सतेज पाटील

शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न.. हीच शाहू महाराजांना आदरांजली

Team DGIPR by Team DGIPR
May 1, 2022
in कोल्हापूर, जिल्हा वार्ता
Reading Time: 1 min read
0
एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करा – पालकमंत्री सतेज पाटील
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

कोल्हापूर, दि. 1 (जिमाका): राजर्षी शाहू महाराजांनी सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा संस्थानात केला. शाहू महाराजांच्या कार्याची प्रेरणा घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी विविध उपक्रम हाती घ्यावेत, असे सांगून शाळाबाह्य मुले शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करा, शाळांची पटसंख्या वाढवा, असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू छत्रपती सभागृहात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ‘हिरक महोत्सव समारंभ’ संपन्न झाला, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, विविध मान्यवर, जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याचे स्मरण करुन जिल्ह्यातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षण विभागाने वेगवेगळे उपक्रम हाती घ्यावेत. काही शाळांची पटसंख्या अत्यंत कमी आहे. कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांमध्ये सर्व विषय शिकवणारे शिक्षक मिळण्यासाठी व गुणवत्ता वाढीसाठी जवळच्या अंतरावरील 5 किंवा 10 गावांचा गट तयार करून कमी शिक्षक असणाऱ्या शाळेमध्ये जादाचे शिक्षक उपलब्ध करुन द्यावेत. जेणेकरुन विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देता येईल. मेन राजाराम हायस्कूलची पटसंख्या वाढण्याच्या दृष्टीने याठिकाणी सेमी इंग्रजी माध्यमातील शिक्षण सुरु करावे, असे सांगून पालकमंत्री श्री पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्हा शंभर टक्के कुपोषणमुक्त करण्यासाठीही प्रयत्न होणे आवश्यक आहेत. जिल्ह्यातील मुला-मुलींच्या जन्मदराकडे लक्ष देणे आवश्यक असून मुलींचा जन्मदर वाढणे आवश्यक आहे.

राजर्षी शाहू महाराजांचे विचार व त्यांच्या कार्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 6 मे 2022 रोजी सकाळी 10 वाजता 100 सेकंद आहे त्या ठिकाणी स्तब्ध उभे राहून लोकराजा शाहू महाराजांना आदरांजली अर्पण करावी, असे आवाहन करुन ते म्हणाले, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे काम कौतुकास्पद असून विविध योजनांमध्ये उल्लेखनीय काम होत आहे. कोल्हापूर जिल्हा कोविड मुक्त होण्यामध्ये आरोग्य विभागाचा वाटा महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले,  जिल्ह्याच्या विकासासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. जिल्ह्यातील नागरिकांना सर्व सेवा देण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. दरडोई उत्पन्नात कोल्हापूर जिल्हा अग्रेसर आहे. यापुढेही जिल्ह्याची प्रगतीच्या दिशेने वाटचाल होण्यासाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री रेखावार यांनी केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले, महाराष्ट्र राज्यामध्ये 1 मे 1962 रोजी त्रिस्तरीय कार्यपध्दती अस्तित्वात येवून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची स्थापना करण्यात आली. राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या स्थापनेस 1 मे 2022 रोजी 60 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने जिल्हा परिषदेअंतर्गत ‘हिरक महोत्सव समारंभ’ घेण्यात येत आहे. महात्मा गांधीजींनी ‘खेड्याकडे चला’ हा संदेश दिला. गावांमध्ये प्रत्येक घराबाहेर शोष खड्डा ठेवणे, घनकचरा व्यवस्थापन, पाण्याचा काटकसरीने वापर तसेच स्वच्छतेचा संकल्प यानिमित्ताने सर्वांनी करावा, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा परिषद यापुढेही लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांच्याशी समन्वय ठेवून उत्कृष्ट काम करत राहिल, अशी ग्वाही, श्री चव्हाण यांनी यावेळी दिली.

00000

मागील बातमी

पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते उमंग येथील सेन्सरी गार्डनचे उद्घाटन

पुढील बातमी

शासन अधिक गतीमान, लोकाभिमूख करण्यासाठी कटिबद्ध – पालकमंत्री गुलाबराव पाटील

पुढील बातमी
शासन अधिक गतीमान, लोकाभिमूख करण्यासाठी कटिबद्ध – पालकमंत्री गुलाबराव पाटील

शासन अधिक गतीमान, लोकाभिमूख करण्यासाठी कटिबद्ध - पालकमंत्री गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

April 2023
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
« Mar    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 2,263
  • 12,285,654

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.