Sunday, April 2, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

विविध क्षेत्रातील पुरस्काराचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण

Team DGIPR by Team DGIPR
May 1, 2022
in जिल्हा वार्ता, नागपूर
Reading Time: 1 min read
0
विविध क्षेत्रातील पुरस्काराचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

नागपूर, दि. 01 : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 62 वा वर्धापन दिनाचा मुख्य समारंभ  कस्तुरचंद पार्क येथे आयोजित करण्यात आला होता.  जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ध्वजारोहण करुन शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात पोलीस विभाग, क्रीडा व महसूल विभागातील उल्लेखनिय कार्य केलेल्या अधिकारी, कर्मचारी तसेच संस्थांना पालकमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे, विभागीय आयुक्त माधवी खोडे-चवरे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी आर. विमला, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यावेळी उपस्थित होते.

 नागपूर पोलीस आयुक्तालयातील पोलीस निरिक्षक अतुल सबनीस, जयेश भांडारकर, गजानन कल्याणकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक ओमप्रकाश सोनटक्के, पोलीस उपनिरिक्षक रतन उंबरकर, मोहन शाहु, श्रीनीवास मिश्रा, कृष्णकुमार तिवारी, पोलीस हवालदार रघुनाथ धुर्वे, दत्तात्रय निनावे, मृदुल नगरे, मनिष टोंगे यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

जिल्हा क्रीडा पुरस्काराचे तीन मानकरी या प्रमाणे आहेत. सॉफ्टबॉलमध्ये डॉ. चेतन महाडिक, ॲथलेटिक्समध्ये कु. निलिमा राऊत तर बॉक्सिंगमध्ये कु. अल्फिया तरन्न्म अक्रमखान पठाण यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच रोख 10 हजाराचे बक्षिस देण्यात आले.

जिल्हा युवा पुरस्काराचे तीन मानकरी ठरले असून सामाजिक कार्यासाठी मोनीष अठ्ठरकर, युक्ती बेहनिया यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच 10 हजाराचे रोख बक्षिस देण्यात आले तर नयन बहुउद्देशिय महिला विकास व तांत्रिक शिक्षण संस्था नागपूर यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच 50 हजाराचे रोख बक्षिस देण्यात आले.

महसूल विभागातील राजु लोणकर यांना आदर्श तलाठी पुरस्कारबद्दल प्रमाणपत्र व 5 हजार रोख बक्षिस देण्यात आले.

सामाजिक न्याय विभागाच्या स्टॉलचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कस्तुरचंद पार्क येथील मुख्य कार्यक्रमात सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देणारी जिल्हा माहिती कार्यालय निर्मित माहिती पत्रिका किंवा माहिती पुस्तिकाचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलचे उदघाटन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे, विभागीय आयुक्त माधवी खोडे-चवरे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी आर. विमला, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड, सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख  यावेळी उपस्थित होते.

यावेळी शासन निर्णयानुसार सामाजिक न्याय विभागाच्या साहित्याचे वाटप करण्यात आले. या वर्षी देशभरात स्वातत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. सामाजिक न्याय विभागाने राज्य कोरोनातून निर्बंध मूक्त होताच सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 11 दिवस विविध उपक्रम आयोजित करून साजरी केली. अनुसूचित जाती नवबौध्द घटकासह समाजातील आर्थिक दुर्बल व मागास घटकांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या वैयक्तिक व सामूहीक लाभाच्या अनेक योजना कार्यरत आहेत. या योजनांच्या बाबतीत जनजागृती करून तळागळातील गरजूंना लाभ मिळवून देणे हा या मागचा उद्देश आहे.

000

Tags: महाराष्ट्र
मागील बातमी

कोरोना मुक्तीसाठी जिल्हावासियांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण – पालकमंत्री उदय सामंत

पुढील बातमी

त्रिस्तरीय ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून तळागाळापर्यंत विकास व्हावा –  पालकमंत्री उदय सामंत

पुढील बातमी
त्रिस्तरीय ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून तळागाळापर्यंत विकास व्हावा –  पालकमंत्री उदय सामंत

त्रिस्तरीय ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून तळागाळापर्यंत विकास व्हावा -  पालकमंत्री उदय सामंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

April 2023
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
« Mar    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 2,766
  • 12,286,157

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.