Monday, May 29, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

अनुकंपा तत्वावरील ६२ उमेदवारांना नियुक्ती आदेशाचे वितरण

लोकाभिमुख होण्याबरोबरच पालकांचीही काळजी घ्या - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांचा सल्ला

Team DGIPR by Team DGIPR
May 2, 2022
in जिल्हा वार्ता, कोल्हापूर
Reading Time: 1 min read
0
अनुकंपा तत्वावरील ६२ उमेदवारांना नियुक्ती आदेशाचे वितरण
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

कोल्हापूर दि. 2 : सामान्य माणसांप्रती आत्मियता बाळगा, आपल्याकडे येणाऱ्यांचे काम त्वरीत करुन त्याला कामातून दिलासा द्या, सर्वसामान्यांशी आदरपूर्वक वागा, ज्यांच्यामुळे आपणास शासकीय सेवा मिळाली आहे, त्यांना विसरु नका, लोकाभिमुख होण्याबरोबरच पालकांचीही काळजी घ्या, असा प्रेमाचा सल्ला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज जिल्हा परिषद येथे अनुकंपा तत्वावरील कर्मचाऱ्यांना नियुक्तीचे आदेश वितरण कार्यक्रमात दिला.
जिल्हा परिषदेमार्फत अनुकंपा तत्वारील 62 कर्मचाऱ्यांना आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते नियुक्तीचे आदेश वितरीत करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू छत्रपती सभागृहात झालेल्या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजय माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांच्यासह, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, माजी सभापती रसिका पटील यांच्यासह जिल्हा परिषदेमधील अधिकारी, कर्मचारी व अनुकंपा तत्वारील नियुक्ती मिळालेले कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, आपले कर्तव्य बजावताना सामान्यांचे हित डोळ्यासमोर ठेवावे. ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रत्येकाला आपल्या कामाबाबत समाधान वाटावे, अशी सेवा करा. जिल्हा परिषदेमध्ये आपणास शासकीय सेवा करण्याची संधी मिळाली असून या संधीचे सोने करुन जिल्हा परिषदेचा नाव लौकिक वाढविण्यास आपलाही हातभार असावा या पद्धतीने सर्वांनी काम करावे. कोरोनामुळे भरती प्रक्रिया बंद होती, त्यामुळे ग्रामीण भागापर्यंत सेवा देण्यासाठी काही अडचणींचा सामना करावा लागला. नजिकच्या काळात जिल्हा परिषदेमधील रिक्त पदांची भरती करण्यात येणार असून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमार्फत भरती करण्यात येणार असल्याचे सांगून ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ यांनी अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळालेल्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, जिल्हा परिषदेमध्ये सेवा बजावत असताना आपल्या पालकांच्या निधनाने आपल्या कुंटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. या दु:खातून आपल्याला सावरता यावे, आपली आर्थिक कुचंबना होऊ नये यासाठी आपणास अनुकंपा तत्वानुसार नेमणूक देण्यात येत आहे. नेमणुकीच्या ठिकाणी प्रमाणिक सेवा बजावून सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य द्या. हयात असलेल्या आपल्या पालकांची काळजी घेण्याबरोरबच कुटुंबातील इतर सदस्यांचीही काळजी घ्या, असेही पालकमंत्री श्री. पाटील यावेळी म्हणाले.
अनुकंपा तत्वावरील नियुक्तीमध्ये वरिष्ठ सहायक (लिपीक) 2, आरोग्य सेवक (पु)-9, कनिष्ठ सहायक (लिपीक) -12, कनिष्ठ सहायक (लेखा)- 3, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक-4, कनिष्ठ अभियंता स्थापत्य-3, ग्रामसेवक-5, पर्यवेक्षिका-1 आणि 23 उमेदवारांना परिचर पदांवर नियुक्ती देण्यात आली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी प्रास्ताविक केले तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांनी आभार मानले.
000

Tags: नोकरी
मागील बातमी

विदर्भातील मालगुजारी तलावांच्या दुरुस्तीसाठी विशेष योजना – जलसंधारण सचिव दिलीप पांढरपट्टे

पुढील बातमी

बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदी सुशीबेन शाह

पुढील बातमी
महिला व बालविकास विभागामार्फत उद्या बालदिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदी सुशीबेन शाह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

May 2023
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Apr    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 3,265
  • 12,627,871

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.