Monday, May 29, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

क्रीडा संकुलांत निर्माण होणार अद्ययावत सुविधा – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अद्ययावत जिल्हा क्रीडा संकुलाबरोबरच विभागीय संकुलातही; अत्याधुनिक सुविधा शासनाकडून अनुदान मर्यादेत वाढ

Team DGIPR by Team DGIPR
May 2, 2022
in Uncategorized
Reading Time: 1 min read
0
क्रीडा संकुलांत निर्माण होणार अद्ययावत सुविधा  – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

अमरावती, दि. 2 : शासनाने विभागीय व जिल्हा क्रीडा संकुलांच्या अनुदान मर्यादेत वाढ केल्यामुळे संकुलांमध्ये अद्ययावत सुविधा निर्माण होणार आहेत. विभागीय संकुलात अद्ययावत सुविधांची निर्मिती करतानाच अमरावती येथे सुसज्ज जिल्हा क्रीडा संकुल निर्मितीलाही वेग द्यावा, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

जिल्हा, तसेच विभागीय क्रीडा संकुलांच्या कामांबाबत  बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी पवनीत कौर, विभागीय क्रीडा उपसंचालक विजय संतान, जिल्हा क्रीडा अधिकारी वर्षा साळवी, माजी महापौर विलास इंगोले, माजी महापौर मिलिंद चिमोटे, माजी विरोधी पक्षनेते बबलू शेखावत, शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अंजली ठाकरे आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांत सहभागी खेळाडूंची मोठी परंपरा अमरावती जिल्ह्याला आहे. विभागीय व जिल्हा क्रीडा संकुलांसाठीची अनुदान मर्यादा शासनाने वाढविल्याने अधिकाधिक सुविधा येथे निर्माण होणार आहेत. अमरावती जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी नागरिकांसाठी उत्तम  व सुसज्ज क्रीडा संकुले उपलब्ध होणार आहेत, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

विभागीय क्रीडा संकुलात 7 कोटी 12 लक्ष निधीतून सिंथेटिक धावनपथ, 1 कोटी 25 लक्ष निधीतून नॅचरल ग्रास फुटबॉल कोर्ट, 2 कोटी 92 लक्ष निधीतून वसतिगृहात क्षमतावाढ, 8 कोटी निधीतून हॉकी खेळाचे ॲस्ट्रोटर्फ मैदान तयार करणे, 65 लक्ष, 2 कोटी 46 लक्ष निधीतून कबड्डी- खो खो खेळासाठी डोम शेप हॉल, तसेच 8 कोटी निधीतून जलतरण तलाव प्रस्तावित आहे.  संकुलाची उपलब्ध जागा, आवश्यक सुविधा याबाबत योग्य नियोजन होऊन कामांना चालना द्यावी. तत्पूर्वी हाती घेतलेली कामे प्राधान्याने पूर्ण करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

जिल्हा क्रीडा संकुलाची अनुदान मर्यादा 25 कोटी रूपये इतकी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे 400 मीटर सिंथेटिक धावनपथ, फुटबॉल पॉलिग्रास क्रीडांगण, सिथेंटिक लॉन टेनिस कोर्ट, स्केटिंग रिंग, कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल या खेळाची किमान प्रत्येकी 2 क्रीडांगणे, अंतर्गत रस्ते, जलतरण तलाव, हॉकी ॲस्ट्रोटर्फ क्रीडांगण, बहुउद्देशिय सभागृह आदी सुविधा निर्माण होणार आहेत.  जिल्हा क्रीडा संकुल उभारणी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या गेटसमोरील जागेत होत आहे. तथापि, वाढीव अनुदानानुसार विविध क्रीडा सुविधा निर्मितीसाठी तिथे आवश्यक जागा उपलब्ध नाही. त्यामुळे काही सुविधा नांदगावपेठ व इतर ठिकाणी उभारण्यात येतील.  ही सर्व कामे वेळेत पूर्ण व्हावीत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

नाविन्यपूर्ण योजनेत मोर्शी, तिवसा, दर्यापूर या ठिकाणी क्रीडा सुविधांची कामे नियोजनानुसार वेळेत पूर्ण करावीत, असेही निर्देश त्यांनी दिले.

000

मागील बातमी

शहरातील विविध समस्यांबाबत पालकमंत्र्यांकडून आढावा – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

पुढील बातमी

राजर्षी शाहू महाराजांचे सर्वच क्षेत्रातील काम अव्दितीय – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

पुढील बातमी
राजर्षी शाहू महाराजांचे सर्वच क्षेत्रातील काम अव्दितीय – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

राजर्षी शाहू महाराजांचे सर्वच क्षेत्रातील काम अव्दितीय - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

May 2023
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Apr    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 3,134
  • 12,627,740

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.