Wednesday, March 22, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

कोविड प्रतिबंधक लसीकरण ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

पावसाळी संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी सर्वंकष उपाययोजना करण्याचे निर्देश

Team DGIPR by Team DGIPR
June 13, 2022
in अमरावती, जिल्हा वार्ता
Reading Time: 1 min read
0
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनआरोग्य योजनेला मुदतवाढ
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

अमरावती, दि. 13 : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोविडबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोविड प्रतिबंधक लसीकरण ‘मिशनमोड’वर पूर्ण करावे. त्याचप्रमाणे, पावसाळी संसर्गजन्य आजारांची साथ उद्भवू नये, यासाठीही प्रभावी उपाययोजना करावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. 

गेल्या काही दिवसांत राज्यात कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरण पूर्ण करण्यासाठी हर घर दस्तक मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. जिल्ह्यात अद्यापपर्यंत सुमारे 36 लाख एकूण लसीकरण झाले आहे.  पहिला डोस घेतलेल्या व्यक्तींची संख्या 20 लक्ष 68 हजार आहे. दोन्ही डोस पूर्ण केलेल्या व्यक्ती 14 लक्ष 86 हजारहून अधिक असून, सुमारे 45 हजार व्यक्तींनी प्रिकॉशन डोस घेतला आहे. कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढणे आवश्यक आहे. विशेषत: 12 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण केवळ 55 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. आता शाळा सुरू होणार असून,  हे लसीकरण वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेकदा विषाणूजन्य आजारांचा उद्भव होऊ शकतो. लवकरच शाळाही सुरू होणार आहेत. त्यामुळे यादृष्टीने प्रभावी उपाययोजना करावी. दक्षतेबाबत सर्वदूर जनजागृती करावी. आरोग्य व्यवस्थेने पायाभूत सुविधांची तयारी करुन ठेवावी. सर्व रूग्णालये, तेथील वैद्यकीय पथके, सुविधा सुसज्ज ठेवाव्यात. ऑक्सिजन, औषधे यांचा साठा करुन ठेवावा. कोविड प्रतिबंधक नियमांच्या पालनाबाबत सातत्यपूर्ण जागृती करावी. कोविड चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. हे प्रमाण वाढवावे. मेळघाटसह  जिल्ह्यात सर्वदूर लसीकरण मोहिम राबवावी. आरोग्य व संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने काम करून मोहिम स्तरावर लसीकरण पूर्ण करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

नागरिकांनी ताप, सर्दी, घशात दुखत असल्यास तत्काळ कोविड चाचणी करुन घ्यावी. ज्येष्ठ, सहव्याधी नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, बूस्टर लस घ्यावी. कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन व्हावे. कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे. त्यामुळे आपले व आपल्या कुटुंबियांचे लसीकरण करावे आणि आपल्या कुटुंबाला, राज्याला व देशाला सुरक्षित ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मागील बातमी

कोरोनामुळे मयत झालेल्या कुटुंबातील सदस्यांना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते बियाणे वाटप

पुढील बातमी

बालगृहातील १४४ विद्यार्थी बारावी परीक्षा उत्तीर्ण

पुढील बातमी
कोविड संसर्गामुळे आई वडिलांच्या मृत्यूने अनाथ झालेल्या बालकांचे पालकत्व स्वीकारण्यास शासन खंबीर – मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

बालगृहातील १४४ विद्यार्थी बारावी परीक्षा उत्तीर्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

March 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Feb    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 8,540
  • 12,174,018

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.