Sunday, February 5, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांची राष्ट्रीय ग्रीड कार्यवाह संस्थेला भेट

राज्यात अखंडित व गुणात्मक वीज पुरवठा करण्याविषयी चर्चा

Team DGIPR by Team DGIPR
June 18, 2022
in नवी दिल्ली
Reading Time: 1 min read
0
ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांची राष्ट्रीय ग्रीड कार्यवाह संस्थेला भेट
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

नवी दिल्ली, दि. 18 : राज्यात अखंडित व गुणात्मक वीज पुरवठा करण्याच्यादृष्टीने माहिती जाणून घेण्यासाठी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी केंद्रशासनाच्या राष्ट्रीय ग्रीड कार्यवाह संस्थेला भेट दिली.

श्री. वाघमारे यांनी केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या राष्ट्रीय ग्रीड कार्यवाह संस्थेच्या(पॉवर सिस्टिम ऑपरेशन कॉर्पोरेशन-पोसोको) कार्यालयाला नुकतीच भेट देवून या संस्थेद्वारे देशातील वीज क्षेत्रावर (निर्मिती,पारेषण आणि वितरणावर) होणारी देखरेख व त्याद्वारे देशभर होणाऱ्या अखंडित व गुणात्मक वीज पुरवठयाबाबतही माहिती जाणून घेतली. पोसोकोचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एस.आर. नरसिम्हन, राष्ट्रीय लोड डिस्पॅच सेंटरचे (एनएलडीसी) महाव्यवस्थापक विवेक पांडे, महाराष्ट्र राज्य वीज महामंडळाच्या पारेषण कंपनीचे सल्लागार श्री. प्रसाद , होल्डींग कंपनीचे निवासी कार्यकारी संचालक प्रफुल्ल पाठक यावेळी उपस्थित होते.

देशभर पसरलेल्या वीजेच्या जाळयावर पोसोको देखरेख व निरीक्षण करते. भौगोलिकदृष्टया देशाच्या दक्षिण व उत्तरेतील राज्यांना जोडणाऱ्या महाराष्ट्र राज्याची या संस्थेच्याकार्याच्यादृष्टीने महत्वाची भूमिका आहे. ऊर्जा निर्मिती, पारेषण आणि वितरण करताना उच्चदाब वाहिन्यांवर अनेकदा दाब वाढतो. तो समतोल राहावा यादृष्टीने प्रयत्न आवश्यक असतात यासंबंधात महाराष्ट्राची वर्तमानस्थिती श्री. वाघमारे यांनी यावेळी जाणून घेतली. तसेच, याबाबत आवश्यक असणाऱ्या तातडीच्या सुधारणांबाबत त्यांनी माहिती घेतली. येत्याकाळात राज्यात अखंडित व गुणात्मक वीज पुरवठा करण्याच्यादृष्टीने करावयाच्या पायाभूत सुधारणांबाबतही यावेळी सकारात्मक चर्चा झाली.

राष्ट्रीय ऊर्जा ग्रीडचे एकात्मिक कार्य सुरक्षित पध्दतीने सुनिश्चित करण्याची महत्वाची जबाबदारी पोसोको संस्थेची आहे. यात पाच प्रादेशिक लोड डिस्पॅच सेंटर आणि राष्ट्रीय लोड डिस्पॅच सेंटर एनएलडीसी यांचाही समावेश आहे.

000

रितेश भुयार /वि.वृ.क्र.89/दि.18.06.2022

Tags: ऊर्जा
मागील बातमी

राज्याचे “कौशल्य श्रेणीवर्धन धोरण” जाहीर – कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री राजेश टोपे यांची माहिती

पुढील बातमी

नागरिकांचे स्थलांतर थांबविण्यासाठी अधिकाधिक वैयक्तिक लाभाच्या योजना राबवा – रोहयो अपर मुख्य सचिव नंद कुमार यांचे निर्देश

पुढील बातमी
नागरिकांचे स्थलांतर थांबविण्यासाठी अधिकाधिक वैयक्तिक लाभाच्या योजना राबवा – रोहयो अपर मुख्य सचिव नंद कुमार यांचे निर्देश

नागरिकांचे स्थलांतर थांबविण्यासाठी अधिकाधिक वैयक्तिक लाभाच्या योजना राबवा - रोहयो अपर मुख्य सचिव नंद कुमार यांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

February 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728  
« Jan    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 493
  • 11,290,829

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.