Thursday, August 11, 2022
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • विशेष अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • विशेष अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

कमी पीक कर्ज वितरण करणाऱ्या बँकाची माहिती द्यावी – पालक सचिव नितीन गद्रे

हिंगोली जिल्ह्यातील विविध कामाचा आढावा

Team DGIPR by Team DGIPR
July 8, 2022
in हिंगोली, जिल्हा वार्ता
Reading Time: 1 min read
0
कमी पीक कर्ज वितरण करणाऱ्या बँकाची माहिती द्यावी – पालक सचिव नितीन गद्रे
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

हिंगोली (जिमाका), दि. 08 :   जिल्ह्यात पीक कर्जाचे वाटप अत्यंत कमी म्हणजे 39 टक्के आहे. त्यामुळे ज्या बँकाचे पीक कर्ज वितरण कमी आहे, अशा बँकाची माहिती द्यावी. या बँकाची राज्यस्तरावर बैठक घेऊन पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याबाबत त्यांना सूचना देण्यात येतील, असे निर्देश जिल्ह्याचे पालक सचिव नितीन गद्रे यांनी आज दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात आज राज्याचे अपर मुख्य सचिव (सेवा) तथा हिंगोली जिल्ह्याचे पालक सचिव नितीन गद्रे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी श्री. गद्रे बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्‍य कार्यकारी अधिकारी संजय दैने, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अपर जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालक सचिव श्री. नितीन गद्रे म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेच्या कामाला सध्या स्थगिती देण्यात आली आहे. यातील काही महत्वाची कामे यापूर्वीच चालू असतील तर त्या कामावरील मजुरांची मजूरी व अन्य बाबींच्या खर्चाबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करावा. त्याबाबतचा आढावा घेऊन शासनाकडून मान्यता घेण्यात येईल. तसेच नवीन योजनांना लेखाशीर्ष उपलब्ध करुन देण्यासाठी आणि मदत व पुनर्वसन विभागासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. तसेच औंढा नागनाथ व इतर पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे सांगितले.

जिल्ह्यातील पर्जन्यमान, आपत्ती व्यवस्थापन, लघु व मध्यम प्रकल्पातील पाणी साठा, अतिवृष्टी, शेतकरी आत्महत्या, खताची मागणी  व पुरवठा, नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना, शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप, पर्यटन स्थळाचा विकास, जलजीवन मिशनची कामे, आरोग्य विभाग, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला.

या बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी विविध विभागातील कामाची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

******

मागील बातमी

महाराष्ट्र शासन राज्य विकास कर्ज २०२२ ची ६.९३ टक्के दराने परतफेड

पुढील बातमी

गावनिहाय सूक्ष्म कृती आराखड्यावर भर द्या – पालक सचिव एकनाथ डवले

पुढील बातमी
गावनिहाय सूक्ष्म कृती आराखड्यावर भर द्या – पालक सचिव एकनाथ डवले

गावनिहाय सूक्ष्म कृती आराखड्यावर भर द्या - पालक सचिव एकनाथ डवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

August 2022
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Jul    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 4,194
  • 9,988,716

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • विशेष अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.