Wednesday, March 22, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्वंकष क्रमवारीत देशात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक

प्रथम १० मध्ये मुंबई आयआयटीचा तिसरा क्रमांक

Team DGIPR by Team DGIPR
July 15, 2022
in नवी दिल्ली, Ticker
Reading Time: 1 min read
0
उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्वंकष क्रमवारीत देशात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

नवी दिल्ली, दि. 15 : उच्च शैक्षणिक क्षेत्रातील सर्वंकष 100 उत्कृष्ट संस्थांमध्ये महाराष्ट्राच्या 12 शैक्षणिक संस्थांच्या समावेशसह देशात राज्याने दुसऱ्या क्रमांक पट‍काविला आहे. यासह प्रथम दहामध्ये मुंबई आयआयटी तिसऱ्या क्रमांकावर आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने ‘इंडिया रँकिंग -2022’ हा कार्य‍क्रम इंडिया हॅबीटेट सेंटरच्या स्टेन सभागृहात आयोजित करण्यात आला. केंद्रीय शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान, केंद्रीय उच्च शिक्षण सचिव के. संजय मुर्ती, युजीसीचे अध्यक्ष एम. जे. कुमार तसेच शिक्षण क्षेत्रातील वरिष्ठ मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री श्री. प्रधान यांनी उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्वंकष क्रमवारी तसेच उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध 9 अभ्यासक्रमांची श्रेणी  ‘इंडिया रँकिंग-2022’ ची यादी जाहीर केली.

या कार्यक्रमात प्रत्येक श्रेणीतील प्रथम तीन संस्थांना प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्वंकष 100 उत्कृष्ट संस्थांमध्ये राज्याचा दुसरा क्रमांक आहे. प्रथम क्रमांकांवर तामिळनाडूतील 18 उच्च शैक्षणिक संस्थांचा समोवश आहे. प्रथम 100 उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये राज्यातील 12 संस्था आहेत. यामध्ये तिस-या क्रमांकावर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (आयआयटी), 25 व्या क्रमांकावर सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ, 26 व्या क्रमांकावर भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था पुणे, 28 व्या क्रमांकावर इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई, 33 व्या क्रमांकावर होमी भाभा राष्ट्रीय संस्था, मुंबई, 62 व्या क्रमांकावर सिम्बायोसिस इंटरनॅशनल, पुणे,  68 व्या क्रमांकावर विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर, 76 व्या क्रमांकावर  डॉ.डी वाय पाटील विद्यापीठ, पुणे, 81 व्या क्रमाकांवर मुंबई विद्यापीठ, मुंबई, 89 व्या क्रमांकावर एसव्हीकेएम नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मुंबई, 92 व्या क्रमांकावर दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, वर्धा, 99 व्या क्रमांकावर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई या महाराष्ट्रामध्ये असणा-या संस्था पहिल्या 100 सर्वोत्कृष्ट संस्थांमध्ये समाविष्ट आहेत.

देशभरातील उत्कृष्ट 100 विद्यापीठांमध्ये राज्यातील 13 विद्यापीठांचा समावेश आहे. यामध्ये अनुक्रमे 12, 14, 17, 32, 41, 45, 51 ,54, 60, 73, 76 , 81 आणि 83 या क्रमांकांवर आहेत.

उत्‍कृष्ट 100 महाविद्यालयांमध्ये राज्यातील 3 महाविद्यालयांचा समावेश आहे यामध्ये 57, 69 , 87, क्रमांकांवर आहेत. उत्कृष्ट 50 संशोधन संस्थांमध्ये राज्यातील 5 संस्थांचा समावेश आहे. यामध्ये 4, 7, 11, 17 आणि 25 या क्रमांकांवर आहेत.

उत्कृष्ट 200 अभियांत्रिकी महाविद्यालय/संस्था/विद्यापीठांमध्ये राज्यातील 17 संस्थांचा समावेश आहे. यामध्ये 3, 18, 32, 71, 72, 116, 119, 131, 135, 142, 146, 163, 167, 172, 185, 193, आणि 197 या क्रमांकांवर आहेत.

उत्कृष्ट 100 व्यवस्थापन संस्थांमध्ये राज्यातील 10 संस्थांचा समावेश आहे. यामध्ये 9, 11, 17, 21, 25, 43, 68, 71, 91, आणि 95 या क्रमांकांवर आहेत.

उत्कृष्ट 100 फॉर्मसी महाविद्यालय/संस्था/ विद्यापीठांमध्ये राज्यातील 16 संस्थांचा समोवश आहे. यामध्ये 7, 11, 21, 32, 38, 41, 42, 46, 53, 65, 74, 76, 87, 88, 90, आणि 99 या क्रमांकांवर आहेत.

उत्कृष्ट 50 वैद्यकीय महाविद्यालय/संस्था/विद्यापीठांमध्ये राज्यातील 4 महाविद्यालये/संस्था/ विद्यापीठांचा समावेश आहे. यामध्ये 17, 24, 42, 45 क्रमांकांवर आहेत. उत्कृष्ट 40 दंत महाविद्यालय/संस्था/ विद्यापीठांमध्यें राज्यातील 6 महाविद्यालय/संस्था/विद्यापीठांचा समावेश आहे. यामध्ये 3, 9, 11, 17, 35 आणि 37 या क्रमांकांवर आहेत.

उत्कृष्ट 30 विधी महाविद्यालय/संस्था/विद्यापीठांमध्ये राज्यातील एका संस्थेचा समोवश आहे. यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर सिम्बायोसिस लॉ स्कुल, पुणे या संस्थेचा समावेश आहे.  उत्कृष्ट वास्तुकला महाविद्यालय/संस्था/ विद्यापीठांमध्ये राज्यातील 8 व्या क्रमांकावरील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर, या एका  संस्थेचा समावेश आहे.

 या संकेतस्थळावर सविस्तर यादी उपलब्ध आहे.  https://www.nirfindia.org/2022/Ranking.html

Tags: आयआयटीउच्च शिक्षण
मागील बातमी

आरोग्य क्षेत्रातील स्टार्टअप्सच्या विकासासह आयटीआयचे सक्षमीकरण, वंचित घटकांच्या कौशल्य विकासाला मिळणार चालना

पुढील बातमी

‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची मुलाखत

पुढील बातमी
‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची मुलाखत

‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची मुलाखत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

March 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Feb    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 7,940
  • 12,173,418

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.