महत्त्वाच्या बातम्या
वृत्त विशेष
महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान – महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे
मुंबई दि २२ :- महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक समस्या सोडविण्यासाठी व सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने सन २०२५-२६ पासून राज्यात ‘आदिशक्ती अभियान’ राबविण्यास मान्यता...