Monday, August 8, 2022
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • विशेष अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • विशेष अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

वंचित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मोठे योगदान – विभागीय आयुक्त राधाकृष्णन बी.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

Team DGIPR by Team DGIPR
August 1, 2022
in जिल्हा वार्ता, नागपूर
Reading Time: 1 min read
0
वंचित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मोठे योगदान  – विभागीय आयुक्त राधाकृष्णन बी.
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

नागपूर दि. 1 :  वंचित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मोठे योगदान आहे. तळागाळातील व्यक्तींना शिक्षण देवून त्यासाठी लागणाऱ्या सर्वसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले.

सामाजिक न्याय विभाग व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, दीक्षाभूमी येथे लोकशाहीरअण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. जिल्हाधिकारी आर. विमला, जिल्हा जात पडताळणी समितीचे उपायुक्त सुरेंद्र पवार, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ.सिध्दार्थ गायकवाड, सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख, विक्रीकर विभागाचे सहायक आयुक्त प्रदीप बोरकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री. किशोर भोयर, सामाजिक कार्यकर्ते माया घोरपडे, हंसराज मेश्राम, बुधाजी सूरकार, कृष्णा इंगळे, चंद्रकांत वानखेडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे मिश्रीकोटकर, दिव्यांग प्रतिनिधी राज कापसेकर, महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापक रुपेश नागरिकर आदी यावेळी उपस्थित होते.

दुर्लक्षित घटकांना न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. लाडपागे समितीनुसार सफाई कामगारांना महानगरपालिका अंतर्गत नियुक्ती देण्यात आली. त्यानूसार सफाई कामगारांनी आपल्या पाल्यास चतुर्थश्रेणीत समावून घेण्याचे सांगितले होते. परंतु या घटकांतील उमेदवारांनी तृतीय व त्यावरील श्रेणीत घेण्यात यावे, असे प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे या घटकांतील व्यक्ती उच्च पदावर आरुढ होतील हीच आकांक्षा होती, असे विभागीय आयुक्तांनी सांगितले.

एखाद्या बाबीकडे बघण्याचा दुष्टीकोन चांगला असला तर विकासाला चालना मिळते. देशास अनेक थोरपुरुष महाराष्ट्राने दिले आहेत. त्यांच्या विचारसरणीचा अवलंब करा व विकास साधा. ही खरी त्यांना आदरांजी आहे, असेही त्यांनी सांगितले.

समाजात वावरतांना प्रेरित व समकक्ष समतेची भावना ठेवली पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बंधुत्वाला सर्वोच्च महत्व दिले आहे, बंधुत्वाची भावना समाजात नसेल तर विकास होणार नाही, अशी आपली स्पष्ट भूमिका असल्याचे  जिल्हाधिकारी आर. विमला यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी यापदावर मी आज आहे, यासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे असून बंधुत्वाची भावना यास कारणीभूत आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी बाबासाहेबांच्या पावलांवर पाऊल ठेवून सामाजिक समरसता निर्माण केली. त्यासाठी लोकजागृती केली. समातावादाचा मंत्र त्यांनी दिला, असेही त्यांनी सांगितले. त्यांनी दुर्बल व वंचित घटकांसाठी केलेले कार्य अमुल्य आहे. त्यांच्या विचाराचा वारसा कायम ठेवून त्यांचे पालन सर्वांनी केले तर देशाचा विकास शक्य आहे.

लोकशाहीरांनी गीत, शाहीरीच्या माध्यमातून उचनिच,जातीभेद, रंगभेद, लिंगभेद नष्ट करण्याचे कार्य केले. अनेक साहित्याची निर्मिती केली. प्रेमाची शिकवण त्यांनी दिली. धर्मनिरपेक्षसमाज निर्मिती कार्य त्यांच्या पासून सुरु झाले. ते टिकविणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. सक्षम समाज निर्मितीसाठी ते आवश्यक आहे, असेही त्या म्हणाल्या.

वंचित व दुर्बल घटकांनी भविष्याचा विचार करुन परिश्रम घेवून बदल घडवावा. मुलांना स्वप्न पाहू दया, मोठया पदावर जाण्यासाठी त्यांना प्रवृत्त करा व वंचितांचे हात बळकट करा, असेआवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सिध्दार्थ गायकवाड यांनी केले. यावेळी प्रदीप बोरकर, सुरेंद्र पवार यांची समयोचित भाषणे झाली.

प्रारंभी शाहु, फुले,आंबेडकर व लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवातकरण्यातआली. यावेळी सफाई कामगाराचा मुला अंकेश खरे याची एम. टेकला निवड झाल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यातआला, समाजकल्याण विभागाच्या योजनेमुळे त्याला ही संधी मिळाली. समाज कल्याण विभागातर्फे शिक्षणासाठी त्यास तीन लाख रुपये मंजूर करण्यात आले.

या कार्यक्रमास सामाजिक कार्यकत्या सोबतच नागरिक, समाजकल्याण विभाग, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

000

Tags: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
मागील बातमी

मतदार यादीस आधार क्रमांक जोडणी अभियानास सुरूवात

पुढील बातमी

शासकीय कामकाजात काळानुरूप बदल आवश्यक; अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब करून प्रशासकीय कामकाजास गती द्यावी – विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

पुढील बातमी
शासकीय कामकाजात काळानुरूप बदल आवश्यक; अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब करून प्रशासकीय कामकाजास गती द्यावी – विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

शासकीय कामकाजात काळानुरूप बदल आवश्यक; अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब करून प्रशासकीय कामकाजास गती द्यावी - विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

August 2022
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Jul    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 4,239
  • 9,968,607

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • विशेष अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.