राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या घरी बाप्‍पाचे आगमन

मुंबई, दि. 31 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे राजभवनातील निवासस्थान असलेल्या जलभूषण’ येथे बुधवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाचे वाजत गाजत आगमन झाले.

राज्यपाल कोश्यारी यांनी गणरायाचे स्वागत केले तसेच राजभवनातील कर्मचारी व त्यांच्या कुटूबियांसोबत बाप्‍पाची आरती व पूजा केली.

००००

 

Governor brings home Lord Ganesh at Raj Bhavan

Mumbai, 31st Aug : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari welcomed Lord Ganesha at his residence ‘Jal Bhushan’ at Raj Bhavan, Mumbai.

The Governor joined members of his staff and their families in performing Aarti on the occasion.

0000