“मतदानावर बोलू काही…..” मतदारांना आकर्षित करण्यासाठी फेसबुक लाईव्ह शो – अमरावती जिल्हाधिकारी, सौरभ कटियार
अमरावती, दि. 28 (जिमाका): आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारचे उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात...