Monday, February 6, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

देशाच्या दरडोई उत्पन्नात जिल्ह्याचा सहभाग महत्त्वाचा; अधिकाऱ्यांनी लोकांच्या हिताची कामे सकारात्मकतेने करावीत -पालकमंत्री रवींद्र चव्हाण

Team DGIPR by Team DGIPR
October 7, 2022
in सिंधुदुर्ग, जिल्हा वार्ता
Reading Time: 1 min read
0
देशाच्या दरडोई उत्पन्नात जिल्ह्याचा सहभाग महत्त्वाचा; अधिकाऱ्यांनी लोकांच्या हिताची कामे सकारात्मकतेने करावीत -पालकमंत्री रवींद्र चव्हाण
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

सिंधुदुर्गनगरी, दि. 7 (जि.मा.का.) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत आपणा सर्वांना घडवायचा आहे. देशाचा जीडीपी वाढला पाहिजे, त्यामध्ये जिल्ह्याचे योगदान वाढले पाहिजे. त्यासाठी प्रत्येक विभागांनी स्वत:ची संकल्पना राबवून जिल्ह्याचे नियोजन तयार करावे. मानसिकतेत बदल करुन अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टीकोनातून आणि पारदर्शकपणे लोकांच्या हिताची कामे करावीत, अशी सूचना पालकमंत्री रवींद्र चव्‍हाण यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या नूतन सभागृहात आज सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक झाली. आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार अजित गोगटे, राजन तेली उपस्थित होते.

सर्व विभागांचा आढावा घेतल्यानंतर पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, अधिकाऱ्यांनी जिल्ह्यासाठी काम करताना आपल्या चांगल्या कल्पना, संकल्पना वापरुन जिल्ह्याच्या विकासासाठी नियोजन तयार करावे. जिल्ह्यातून ऑलंपिकसाठी खेळाडू जातील त्यासाठी काय करता येईल. रोजगार निर्मितीसाठी कसे युनिट तयार करता येईल याचा समावेश असावा. इथला युवक स्थलांतरीत होणार नाही यासाठी कृषी, औद्योगिक क्षेत्रात वेगळेपण निर्माण करावे. या जिल्ह्यासाठी सेवा देताना आपल्या कालावधीत जिल्ह्याला काहीतरी देवून जायचं ही भावना हवी.

अधिकाऱ्यांनी आपल्या मानसिकतेत बदल करावा व त्यावा उपयोग ताकदीने उद्दिष्टपूर्तीसाठी करावा. लोकांच्या हिताची कामे झाली पाहिजेत. हातात हात घालून जिल्ह्याच्या विकासासाठी काम करु. जिल्ह्यात पाठीमागे काय झाले, यापेक्षा पुढे काय करायचे या विषयी अधिकाऱ्यांनी सकारात्मक बदल करावा, असेही पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले.

आमदार श्री. राणे यांनी यावेळी कामांचे प्रस्ताव तयार करताना अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींशी चर्चा करावी. महावितरणमध्ये कर्मचारी भरती करावी. तसेच डोंगरी विकास कार्यक्रमालाही मंजूरी द्यावी अशी मागणी केली.

जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी यावेळी स्वागत करुन विभागनिहाय विषय मांडले. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी शेवटी आभार मानले.

 देशाच्या हितासाठी योगदान देणारे गृहरक्षक दल – पालकमंत्री रवींद्र चव्हाण

सिंधुदुर्गनगरी, दि. 7 (जि.मा.का.) : आपत्कालीन परिस्थिती, कोविडसारखी परिस्थिती व सण, उत्सव असो! पोलीसांच्या खांद्याला खांदा लावून गृहरक्षक दल काम करत असते. देशाच्या हितासाठी योगदान देत असते. याचा मला अभिमान आहे, अशा शब्दात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गौरवोद्गार काढले.

जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय व प्रशिक्षण केंद्राच्या नुतन इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते झाले.आमदार वैभव नाईक, आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, माजी आमदार अजित गोगटे, राजन तेली उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते प्रथम गृहरक्षक दलाचे ध्वजारोहण करण्यात आले. वृक्षारोपणानंतर कोनशिला अनावरण करुन तिरंगी फुगे हवेत सोडण्यात आले. फित कापून नव्या इमारतीचे लोकार्पण करुन पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, कोविड काळात या नव्या इमारतीने देश सेवेबरोबर, देवसेवा केली आहे. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मंजूर झालेल्या निधीतून निर्माण झालेली ही इमारत उद्घाटनाच्या प्रतिक्षेत होती. तीचे लोकार्पण करताना स्वत:ला भाग्यवान समजतो. पोलीसांच्या खांद्याला खांदा लावून गरजेच्यावेळी देशाच्या हितासाठी गृहरक्षक दल आपले योगदान देत असते. जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहता येत्या काळात गृहरक्षकांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

जिल्हा समादेश तथा अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी स्वागत करुन प्रास्ताविकेत जिल्ह्याच्या गृहरक्षक दलाबाबत आणि कामगिरीबाबत माहिती दिली. पालकमंत्र्यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी केलेल्या गृहरक्षकांना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.

मागील बातमी

सेवेतून विश्वास निर्माण करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुढील बातमी

मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण एमएमआरडीएच्या माध्यमातून – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुढील बातमी
मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण एमएमआरडीएच्या माध्यमातून – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण एमएमआरडीएच्या माध्यमातून - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

February 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728  
« Jan    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 277
  • 11,296,302

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.