Tuesday, February 7, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर

Team DGIPR by Team DGIPR
December 7, 2022
in वृत्त विशेष
Reading Time: 2 mins read
0
अकृषिक प्रमाणदरासंदर्भातील अनुषंगिक अंमलबजावणी करण्यासाठी अभ्यास समिती
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

मुंबई, दि. ७ : सन २०२१ या वर्षातील स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर झाले आहेत. पुरस्कार प्रदान करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या परिक्षण समितीच्या निकालपत्रानुसार ३५ विविध वाङ्मय पुरस्कारांसाठी पात्र ठरविण्यात आलेल्या ३३ लेखक / साहित्यिकांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.

महाराष्ट्र शासनाकडून मराठी भाषेतील उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार दिले जातात. या अंतर्गत राज्यातील व राज्याबाहेरील ज्या लेखकांनी मराठी भाषेत वाङ्मय निर्मिती केली आहे, अशा लेखकांकडून विविध वाङ्मय प्रकारातील पुस्तके स्वीकारण्यात येतात. सन २०२१ च्या पुरस्कार स्पर्धेसाठी प्राप्त झालेल्या प्रवेशिकांच्या अनुषंगाने स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०२१ जाहीर करण्यात आले आहेत.

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे आहे. या पुरस्काराच्या यादीमध्ये वाङ्मय प्रकार आणि पुरस्काराची माहिती देण्यात आली आहे. यात वाङ्मयाचे प्रकार, पुरस्काराचे नाव, लेखकाचे, पुस्तकाचे नाव आणि पुरस्काराची रक्कम नमूद करण्यात आली असून, पात्र ठरविण्यात आलेल्या ३३ लेखक/ साहित्यिकांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

वाङ्मयाचे प्रकार, पुरस्काराचे नाव, लेखकाचे नाव (पुस्तकाचे नाव), पुरस्काराची रक्कम

१. प्रौढ वाङ्मय- काव्य प्रकारासाठी कवी केशवसुत पुरस्कार : हबीब भंडारे (जगणं विकणाऱ्या माणसांच्या कविता) – रुपये १ लाख

 २. प्रथम प्रकाशन- काव्य प्रकारासाठी बहिणाबाई चौधरी पुरस्कार : रमजान मुल्ला (अस्वस्थ                काळरात्रीचे दृष्टान्त) – रुपये ५० हजार

३. प्रौढ वाङ्मय- नाटक/एकांकिका प्रकारासाठी राम गणेश गडकरी पुरस्कार : नारायण जाधव येळगावकर (यशोधरा) – रुपये १ लाख

४. प्रौढ प्रकाशन- नाटक/एकांकिका प्रकारासाठी विजय तेंडुलकर पुरस्कार :  शिफारस नाही

५. प्रौढ वाङ्मय – कादंबरी प्रकारासाठी हरी नारायण आपटे पुरस्कार : प्रशान्त बागड (नवल) – रुपये १ लाख.

६. प्रथम प्रकाशन- कादंबरी  प्रकारासाठी श्री.ना.पेंडसे पुरस्कार : स्वेता सीमा विनोद (आपल्याला काय त्याचं) – रुपये ५० हजार

७. प्रौढ वाङ्मय- लघुकथा प्रकारासाठी दिवाकर कृष्ण पुरस्कार : अनिल साबळे (पिवळा पिवळा पाचोळा)-  रुपये १ लाख

८. प्रथम प्रकाशन- लघुकथा प्रकारासाठी ग.ल.ठोकळ पुरस्कार : विश्वास जयदेव ठाकूर (नात्यांचे सर्व्हिसिंग) – रुपये ५० हजार

९. प्रौढ वाङ्मय-ललितगद्य (ललित विज्ञानासह) प्रकारासाठी अनंत काणेकर पुरस्कार : डॉ.नीलिमा गुंडी  (आठवा सूर) – रुपये १ लाख

१०. प्रथम प्रकाशन- ललितगद्य प्रकारासाठी ताराबाई शिंदे पुरस्कार: वीणा सामंत (साठा उत्तरासाठी कहाणी) – रुपये ५० हजार

११.प्रौढ वाङ्मय – विनोद प्रकारासाठी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार : राजा गायकवाड (गढीवरून) – रुपये १ लाख

१२.प्रौढ वाङ्मय- चरित्र प्रकारासाठी न.चि.केळकर पुरस्कार : वंदना बोकील-कुलकर्णी (रोहिणी निरंजनी) – रुपये १ लाख

१३.प्रौढ वाङ्मय- आत्मचरित्र प्रकारासाठी लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार : शरद बाविस्कर (भुरा) – रुपये १ लाख.

१४. प्रौढ वाङ्मय- समीक्षा/ वाङ्मयीन/ संशोधन/ सौंदर्यशास्त्र/ ललितकला आस्वादपर लेखनासाठी श्री.के.क्षीरसागर पुरस्कार : दीपा देशमुख (जग बदलणारे ग्रंथ) – रुपये १ लाख

१५. प्रथम प्रकाशन- समीक्षा सौंदर्यशास्त्र प्रकारासाठी रा.भा.पाटणकर पुरस्कार : प्रा.डॉ.प्रकाश शेवाळे (अनुष्टुभ नियतकालिकाचे वाङ्मयीन योगदान) — रुपये ५० हजार

१६. प्रौढ वाङ्मय-राज्यशास्त्र /समाजशास्त्र प्रकारासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार : सुरेश भटेवरा  (शोध..नेहरू-गांधी पर्वाचा!) – रुपये १ लाख.

१७. प्रौढ वाङ्मय- इतिहास प्रकारासाठी शाहू महाराज पुरस्कार : शशिकांत गिरिधर पित्रे (जयतु शिवाजी, जयतु शिवाजी) – रुपये १ लाख.

१८. प्रौढ वाङ्मय- भाषाशास्त्र /व्याकरण प्रकारासाठी नरहर कुरुंदकर पुरस्कार : सदानंद कदम (मराठी भाषेच्या जडणघडणीची कहाणी वाक्प्रचारांची) – रुपये १ लाख.

१९. प्रौढ वाङ्मय- विज्ञान व तंत्रज्ञान (संगणक व इंटरनेटसह) प्रकारासाठी महात्मा जोतीराव फुले पुरस्कार : अरुण गद्रे (उत्क्रांती:एक वैज्ञानिक अंधश्रद्धा? ) रुपये १ लाख.

२०. प्रौढ वाङ्मय – शेती व शेतीविषयक पूरक व्यवसाय लेखन प्रकारासाठी  वसंतराव नाईक पुरस्कार : सचिन आत्माराम होळकर (शेती शोध आणि बोध), रुपये १ लाख.

२१. प्रौढ वाङ्मय- उपेक्षितांचे साहित्य  प्रकारासाठी  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार : सुखदेव थोरात (वंचितांचे वर्तमान), रुपये १ लाख.

२२. प्रौढ वाङ्मय – अर्थशास्त्र व अर्थशास्त्र विषयक लेखनासाठी सी.डी.देशमुख पुरस्कार : शिफारस नाही,

२३. प्रौढ वाङ्मय – तत्वज्ञान व मानसशास्त्र प्रकारासाठी ना.गो.नांदापुरकर पुरस्कार : डॉ.आर.के.अडसूळ (सुखाचे मानसशास्त्र) – रुपये १ लाख.

२४. प्रौढ वाङ्मय-शिक्षणशास्त्र प्रकारासाठी कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार : डॉ.साहेबराव भुकण (विनोबा आणि शिक्षण)-  रुपये १ लाख.

२५. प्रौढ वाङ्मय – पर्यावरण प्रकारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख पुरस्कार :विद्यानंद रानडे (पाण्या तुझा रंग कसा ?) – रुपये १ लाख.

२६. प्रौढ वाङ्मय -संपादित/ आधारित प्रकारासाठी रा.ना.चव्हाण पुरस्कार : संपादक किशोर मेढे (दलित -भारत मधील अग्रलेख) – रुपये १ लाख.

२७. प्रौढ वाङ्मय -अनुवादित प्रकारासाठी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी पुरस्कार : अनुवादक अनघा लेले (फ्रॅक्चर्ड फ्रीडम तुरुंगातील आठवणी व चिंतन) – रुपये १ लाख.

२८ प्रौढ वाङ्मय – संर्कीण प्रकारासाठी भाई माधवराव बागल पुरस्कार : आनंद करंदीकर (वैचारिक घुसळण) – रुपये १ लाख.

२९. बाल वाङ्मय – कविता प्रकारासाठी बाल कवी पुरस्कार : विवेक उगलमुगले (ओन्ली फॉर चिल्ड्रन) – रुपये ५० हजार

३०. बाल वाङ्मय – नाटक व एकांकिका प्रकारासाठी भा.रा.भागवत पुरस्कार : डॉ.सोमनाथ मुटकुळे (खेळ मांडियेला). – रुपये ५० हजार

३१. बाल वाङ्मय – कादंबरी प्रकारासाठी साने गुरुजी पुरस्कार सौ.वृषाली पाटील (पक्षी गेले कुठे? ) – रुपये ५० हजार

३२. बाल वाङ्मय – कथा प्रकारासाठी राजा मंगळवेढेकर पुरस्कार : सुहासिनी देशपांडे (किमयागार) – रुपये ५० हजार

३३. बाल वाङ्मय -सर्वसामान्य ज्ञान प्रकारासाठी यदुनाथ थत्ते पुरस्कार : प्रा.सुधाकर चव्हाण, (चला शिकूया वारली चित्रकला) – रुपये ५० हजार

३४. बाल वाङ्मय- संकीर्ण प्रकारासाठी  ना.धो ताम्हणकर पुरस्कार: प्रा.विद्या सुर्वे बोरसे (कोरा कागद निळी शाई) – रुपये ५० हजार

३५. सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार प्रकारासाठी  सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार : परेश वासुदेव प्रभू (गोपालकृष्ण भोबे चरित्र आणि साहित्य) – रुपये १ लाख.

०००

 

Tags: पुरस्कारराज्य वाङ्मय पुरस्कार
मागील बातमी

वन्यजीव, पर्यावरण संरक्षण हे ईश्वरीय कार्य – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

पुढील बातमी

निवडणूक साक्षरता मंडळांचा राष्ट्रीय स्तरावरील पथदर्शी प्रकल्प बनवू – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

पुढील बातमी
निवडणूक साक्षरता मंडळांचा राष्ट्रीय स्तरावरील पथदर्शी प्रकल्प बनवू – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

निवडणूक साक्षरता मंडळांचा राष्ट्रीय स्तरावरील पथदर्शी प्रकल्प बनवू - मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

February 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728  
« Jan    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 235
  • 11,301,523

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.