Sunday, March 26, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ साठी ४७२ कोटी ६६ लाखांचा आराखडा राज्यस्तरीय बैठकीत सादर

Team DGIPR by Team DGIPR
January 29, 2023
in जिल्हा वार्ता, सांगली
Reading Time: 1 min read
0
जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ साठी ४७२ कोटी ६६ लाखांचा आराखडा राज्यस्तरीय बैठकीत सादर
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

सांगली दि. 29 (जि.मा.का.) :- जिल्हा वार्षिक योजना सन 2023-2024 साठी जिल्ह्याचा 472.66 कोटीचा आराखडा आज राज्यस्तरीय बैठकीत कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  डॉ. सुरेश खाडे यांनी  सादर केला.  या आराखड्यात 140 कोटी 84 लाखाच्या  अतिरीक्त मागणीचा समावेश आहे. जिल्ह्याने सादर केलेल्या आराखड्यानुसार जिल्ह्यास निधी मिळावा, अशी मागणी पालकमंत्री डॉ. खाडे यांनी बैठकीत केली. जिल्ह्याच्या मागणीनुसार जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री व वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत सांगितले.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2023-2024 राज्यस्तर बैठक उपमुख्यमंत्री व वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षते खाली आज दूरदृश्य प्रणालीद्वारे झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालयातून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव यांच्यासह जिल्हास्तरीय यंत्रणांचे अधिकारी सहभागी झाले.

राज्यस्तरीय बैठकीत सादर केलेल्या आराखड्यात गाभाक्षेत्रासाठी 186 कोटी 15 लाख 27 हजार  लाख, बिगर गाभा क्षेत्रासाठी 93 कोटी 7 लाख 63 हजार, नाविण्यपूर्ण व मूल्यमापनसाठी 16 कोटी 59 लाख 10 हजार, मुख्यमंत्री ग्रमा सडक योजनेसाठी 36 कोटी अशी 331 कोटी 82 लाखाची  तरतूद करण्यात आली आहे.

सन 2023-2024 आराखड्यात 140.84 कोटीच्या अतिरीक्त मागणीचा समावेश असून यामध्ये   शिक्षण विभाग 33 कोटी, रस्ते व दळणवळणसाठी 29 कोटी, ग्रामीण विकासासाठी 21 कोटी 34 लाख, आरोग्यासाठी 15 कोटी, उर्जा विभागासाठी 12 कोटी, महिला व बाल कल्याण विभाग 4  कोटी आणि इतर विभागांसाठी 26.50 कोटीच्या मागणीचा समावेश आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील जत तालुक्यातील 42 गावांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी ग्रमापंचायत जनसुविधा, जिल्हा परिषद शाळांमध्ये सोयी सुविणा निर्माण करणे, विद्युत वितरणाची कामे, ग्रामीण रस्ते विकास, पाटबंधारे विभागाची कामांसाठी जादा निधी आवश्यक असून जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिल्याप्रमाणे 140 कोटी 84 लाखाच्या वाढीव निधीसह आराखड्यास मान्यता मिळावी, असे आवाहन  पालकमंत्री डॉ. खाडे यांनी केले.

Tags: जिल्हा वार्षिक योजना
मागील बातमी

उद्योगांना चालना देण्यासाठी औद्योगिक वसाहतींना आवश्यक त्या सर्व सुविधा देणार -उद्योग मंत्री उदय सामंत

पुढील बातमी

जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक  प्रमाणात निधी उपलब्ध करू – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुढील बातमी
जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक  प्रमाणात निधी उपलब्ध करू – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक  प्रमाणात निधी उपलब्ध करू - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

March 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Feb    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 2,131
  • 12,223,607

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.