मुंबई, दि. १३ : भारतीय प्रेस परिषदेच्या शोध समितीची बैठक १७ व १८ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११.३० वाजेपासून सह्याद्री अथितीगृह, मुंबई येथे होणार आहे. न्यायमूर्ती श्रीमती रंजना प्रकाश देसाई अध्यक्षस्थानी असतील. या बैठकीत पत्रकारितेशी निगडित विविध ३६ प्रकरणांवर सुनावणी होईल. ही सुनावणी माध्यमे आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली राहील, असे भारतीय प्रेस परिषदेतर्फे कळविण्यात आले आहे.
ताज्या बातम्या
राज्यातील ७८.४० टक्के शाळांमध्ये संगणक सुविधा उपलब्ध
Team DGIPR - 0
मुंबई, दि. ०२: प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन या संस्थेने शाळा सर्वेक्षणाचा (ग्रामीण) अहवाल (असर) प्रकाशित केलेला आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत ‘असर’ अहवालाबाबत...
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत तटरक्षक दलाचा ४९ वा स्थापना दिन उत्साहात
Team DGIPR - 0
मुंबई, दि. ०२: राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय तटरक्षक दलाचा ४९ वा स्थापना दिवस मुंबई येथे साजरा करण्यात आला. या प्रसंगी तटरक्षक...
निरोगी शरीरासाठी नियमित व्यायाम आवश्यक -पालकमंत्री जयकुमार रावल
Team DGIPR - 0
धुळे, दि. ०२ (जिमाका) : तरुणांचा देश असलेल्या भारतातील युवा-युवती सुदृढ राहिल्या तर देश बलवान होईल. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेलो इंडिया, फिट...
मराठी भाषा विभागाने भाषांतर करणारी अधिकृत यंत्रणा मजबूत करावी – विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम...
Team DGIPR - 0
पुणे, दि. १: न्यायालयांकडून दिल्या जाणाऱ्या इंग्रजी भाषेतील निकालपत्राचे मराठीतील भाषांतर त्वरित उपलब्ध करून द्यावे अशी नियमात तरतूद आहे. त्यासाठी मराठी भाषा विभागाने अधिकृत...
अमृतकाळात भारताला आर्थिक सुबत्ता देणारा आणि पर्यायी इकोसिस्टीम निर्माण करणारा अर्थसंकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र...
Team DGIPR - 0
विकसित भारताच्या घोडदौडीत महाराष्ट्रही अग्रेसर राहील
नागपूर, दि. १ : गरीब, युवक, शेतकरी, महिला या चार घटकांना समर्पित आणि शेती विकास आणि उत्पादकता, ग्रामीण समृद्धी...