विभागीय आयुक्तांकडून दोन ट्रॅव्हल्सच्या अपघातातील जखमींची आस्थेने विचारपूस; मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांचे सांत्वन
बुलडाणा, दि. 31 : मलकापूर येथील राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या दोन ट्रॅव्हल्सच्या अपघातातील जखमींची विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी भेट ...