Tag: आयटीआय

महिला बचतगटांच्या उत्पादनांचा ११ व १२ रोजी दीपावली मेळावा – महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

राज्यातील सर्व आयटीआयमध्ये १७ सप्टेंबरला ‘पीएम स्कील रन’चे आयोजन

मुंबई, दि. 15 : राज्यातील युवक -युवतींमध्ये कौशल्य विकासाबाबत जनजागृती व्हावी यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर रोजी ...

‘आयटीआय’मध्ये तयार करण्यात आलेल्या ७५ व्हर्च्युअल क्लासरुमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

‘आयटीआय’मध्ये तयार करण्यात आलेल्या ७५ व्हर्च्युअल क्लासरुमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई, दि.१५ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्किल इंडिया व डिजिटल इंडिया या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ...

महिला बचतगटांच्या उत्पादनांचा ११ व १२ रोजी दीपावली मेळावा – महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

पालघर जिल्ह्यात ५ आयटीआयमध्ये स्कील सेंटर सुरु – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, दि. १६ : पालघर जिल्ह्यातील पालघर, जव्हार, मोखाडा, वाणगाव व तलासरी येथील आयटीआयमध्ये विविध कमी कालावधीच्या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देणाऱ्या ...

कौशल्य विकास, रोजगारविषयक विविध कार्यक्रम प्रभावीपणे राबवू – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कौशल्य विकास, रोजगारविषयक विविध कार्यक्रम प्रभावीपणे राबवू – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 26 : जगामध्ये सध्या सर्वात जास्त मागणी ही कौशल्याला आहे. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठी आज मुंबईत ...

५३ मॉडेल आयटीआयसह जागतिक कौशल्य केंद्र, एकात्मिक कौशल्य भवन उभारण्यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठविण्यास मान्यता – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

५३ मॉडेल आयटीआयसह जागतिक कौशल्य केंद्र, एकात्मिक कौशल्य भवन उभारण्यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठविण्यास मान्यता – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ११ - जागतिक बँकेच्या तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यातून राज्यातील कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागात विविध प्रकल्प, उपक्रम राबविण्याचे प्रस्तावित आहे. ...

आरोग्य क्षेत्रातील स्टार्टअप्सच्या विकासासह आयटीआयचे सक्षमीकरण, वंचित घटकांच्या कौशल्य विकासाला मिळणार चालना

आरोग्य क्षेत्रातील स्टार्टअप्सच्या विकासासह आयटीआयचे सक्षमीकरण, वंचित घटकांच्या कौशल्य विकासाला मिळणार चालना

कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग तसेच नाविन्यता सोसायटीचा पुढाकार मुंबई, दि. १५ : राज्यातील आयटीआयसह विविध तांत्रिक प्रशिक्षण संस्थांचे ...

घनसावंगी शासकीय आयटीआयमध्ये ४ नवीन व्यवसाय अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता – कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री राजेश टोपे यांची माहिती

घनसावंगी शासकीय आयटीआयमध्ये ४ नवीन व्यवसाय अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता – कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई, दि. १७ : घनसावंगी (जि. जालना) येथील तालुकास्तरीय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) सन २०२२-२३ या वर्षापासून ४ नवीन ...

कोरोना संसर्गापासून लहान मुलांच्या बचावासाठी बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन; १४ बालरोग तज्ज्ञांचा समावेश

जालना शासकीय आयटीआयमध्ये ४ नवीन व्यवसाय अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता – कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री राजेश टोपे

मुंबई, दि. १७ : जालना येथील तालुकास्तरीय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) सन २०२२-२३ या वर्षापासून ४ नवीन व्यवसाय अभ्यासक्रमाच्या ...

Page 1 of 3 1 2 3

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

December 2023
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

वाचक

  • 3,655
  • 14,506,707