कोराडीतील सांस्कृतिक केंद्रात रामायण आणि स्वातंत्र्यलढ्याची मिळणार सचित्र माहिती; राष्ट्रपतींच्या हस्ते उद्या लोकार्पण
नागपूर, दि. 4 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्या 5 जुलै रोजी दुपारी कोराडीतील भारतीय विद्या भवनतर्फे निर्मित सांस्कृतिक ...